ETV Bharat / state

नांदेड कोरोना अपडेट: सोमवारी 14 रुग्ण पॉझिटिव्ह तर 13 जणांना डिस्चार्ज - नांदेड कोरोना अपडेट

आतापर्यंत 442 बाधितांपैकी 334 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 88 कोरोनाबाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 12 जणांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 6 महिला व 6 पुरुषांचा समावेश आहे.

nanded corona update
नांदेड कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 7, 2020, 7:22 AM IST

Updated : Jul 7, 2020, 1:29 PM IST

नांदेड - कोरोना आजारातून सोमवारी 13 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 4, तसेच औरंगाबाद येथे संदर्भित झालेला 9 बाधित व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 334 व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्यू व्यक्तीची संख्या 20 एवढी झाली आहे. सोमवार प्राप्त झालेल्या 140 अहवालापैकी 112 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. तसेच 14 कोरोना संभाव्य व्यक्ती पॉझिटिव्ह आढल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 442 एवढी झाली आहे.

देगलूर नाका मोसिन कॉलनी येथील 20 वर्षाचा 1 पुरुष व 16 वर्षाची 1 महिला. शामनगर येथील 20 वर्षाची 1 महिला व 50 वर्षाचा 1 पुरुष. श्रीनगर येथील 49 वर्षाची 1 महिला, नांदेड विष्णुनगर येथील 29 वर्षाचे 2 पुरुष. किनवट येथील 45 वर्षाचा 1 पुरुष. हिमायतनगर वनारसी गल्ली येथील 41 वर्षाचा 1 पुरुष. नायगाव बोमनाळे गल्ली येथील 54 वर्षाचा 1 पुरुष. मुखेड तगलीन गल्ली येथील 65 वर्षाचा 1 पुरुष. देगलूर नाथनगर येथील 35 वर्षाचा 1 पुरुष. मुखेड येथील 74 वर्षाचा 1 पुरुष. हिंगोली मस्तानशहा नगर येथील 22 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे.

आतापर्यंत 442 बाधितांपैकी 334 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 88 कोरोनाबाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 12 जणांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 6 महिला व 6 पुरुषांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात 88 कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 40 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 34 कोरोनाबाधित तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे 4, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 2 रुग्म उपचार घेत आहेत. हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2 कोरोनाबाधित तसेच नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात 1 कोरोनाबाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तर 2 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. सोमवारी (6 जूलै) 186 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल आज सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती -

सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 323,
घेतलेले स्वॅब- 7 हजार 98,
निगेटिव्ह स्वॅब- 6 हजार 13,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 14,
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 442,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 14,
मृत्यू संख्या- 20,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 334,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 88,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 186 एवढी संख्या आहे.

Last Updated : Jul 7, 2020, 1:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.