ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये घट; शुक्रवारी 208 नवे रुग्ण

आज प्राप्त झालेल्या 1 हजार 980 अहवालापैकी 208 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 149 तर अँटिजेन तपासणीद्वारे 59 अहवाल बाधित आहेत.

author img

By

Published : May 14, 2021, 10:16 PM IST

कोरोना
कोरोना

नांदेड - जिल्ह्यातील रुग्णांमध्ये चांगली घट झाली असून पॉझिटिव्ह रेट 30 टक्क्यांवरून 10 टक्केपर्यंत खाली आला आहे. आज प्राप्त झालेल्या 1 हजार 980 अहवालापैकी 208 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 149 तर अँटिजेन तपासणीद्वारे 59 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 86 हजार 443 एवढी झाली असून, यातील 80 हजार 472 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

दोन दिवसात 13 जणांचा मृत्यू

आजच्या घडीला 3 हजार 827 रुग्ण उपचार घेत असून 137 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. 13 व 14 मे या दोन दिवसाच्या कालावधीत 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 785 एवढी झाली आहे.

3 हजार 827 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु

आज 3 हजार 827 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 115, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 65, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 78, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 26, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 61, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 43, देगलूर कोविड रुग्णालय 6, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 19, बिलोली कोविड केअर सेंटर 92, नायगाव कोविड केअर सेंटर 7, उमरी कोविड केअर सेंटर 21, माहूर कोविड केअर सेंटर 13, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 26, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 24, कंधार कोविड केअर सेंटर 5, धर्माबाद कोविड केअर सेंटर 29, मुदखेड कोविड केअर सेंटर 6, अर्धापूर कोविड केअर सेंटर 13, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, बारड कोविड केअर सेंटर 17, मांडवी कोविड केअर सेंटर 1, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 6, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 11, एनआरआय कोविड केअर सेंटर 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 02, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 417, खाजगी रुग्णालय 716 व्यक्ती उपचार घेत आहेत.

उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 47, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 75, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 59, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकूण घेतलेले स्वॅब- 4 लाख 94 हजार 689,
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 98 हजार 34
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 86 हजार 443
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 80 हजार 472
एकूण मृत्यू संख्या-1 हजार 785
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.09 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-08
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-41
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-245
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 827
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-137

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.