ETV Bharat / state

जालन्याहून तेलंगाणाकडे जाणाऱ्या चौघांना नांदेड पोलिसांनी घेतले ताब्यात

देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचा रोजगार गेला आहे. जवळचे पैसे संपले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मजूर आपल्या गावाकडे धाव घेत आहेत.

nanded police  नांदेड पोलीस  लॉकडाऊनमधील मजुरांचे जीवन  लॉकडाऊन परिणाम  lockdown effect
जालन्याहून तेलंगाणाकडे जाणाऱ्या चौघांना नांदेड पोलिसांनी घेतले ताब्यात
author img

By

Published : Apr 28, 2020, 11:51 AM IST

नांदेड - जालन्याहून तेलंगाणाकडे पायी जाणाऱ्या चौघांना नांदेड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला आहे.

जालन्याहून तेलंगाणाकडे जाणाऱ्या चौघांना नांदेड पोलिसांनी घेतले ताब्यात

देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचा रोजगार गेला आहे. जवळचे पैसे संपले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मजूर आपल्या गावाकडे धाव घेत आहेत. तेलंगणातील काही मजूर जालना येथे कामासाठी आले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे जवळचे पैसे संपल्याने त्यांनी गावी पायीच जाण्याचा निर्णय घेतला. ते नांदेडमार्गे तेलंगाणाकडे निघाले. मालेगाव येथे आले असता त्यांना पोलिसांनी विचारपूस केली. त्यावेळी एकाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारल्याचे दिसले. पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेऊन नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.