नांदेड नांदेड शहरातील तेहरा नगर भागातील अंध दाम्पत्याचा डोळस आधार असलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर तिचे प्रेत नदीत आढळून little girl body found in river आले होते. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या काकाला बेड्या ठोकल्या आहेत. काकाने या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा little girl Killed after abducting in Nanded पोलिसांना संशय आहे. रेल्वेत खाद्यपदार्थ विकणाऱ्या अंध दाम्पत्याचा Nanded Blind Couple daughter killing सहा वर्षीय मुलगीच मोठा आधार होती Blind parents lost daughter. 13 ऑगस्ट रोजी घरासमोरून तिचे अपहरण करण्यात आले होते. शुक्रवारी गोदावरी नदी पात्रात तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. Nanded little girl killer arrested अंध भावाने दिलेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी चिमुकलीची हत्या केल्याची accused killed brothers child in Nanded कबूली मृत मुलीच्या काकाने दिली. Aarohi Murder case
पोलिसांच्या चौकशीत काय आढळलं
पोलिसांच्या चौकशीत त्या मुलीला तिच्या काकासोबत काही महिलांनी पाहिले होते. परंतु त्यानंतर तो पसार झाला होता. मयत मुलीच्या वडिलांनी ही तिच्या कानात असलेल्या दागिन्यांसाठी काकाने अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर शिवाजी नगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि माने, सहाय्याक पोली निरीक्षक शिवसांभ घेवारे यांनी शनिवारी रात्री शहरातील सहारा लॉज येथून आरोपी संतोष सखाराम हटेकर याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान शवविच्छेदन अहवालानंतर चिमुकलीवर अत्याचार झाला का याचा खुलासा होऊ शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भावाच्या त्रासाचा बदला आरोपीला त्याच्या भावाने त्रास दिला होता. त्याचा बदला घेण्यासाठी त्याच्या मुलीची हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिलीय. आंधळ्या जोडप्याला या डोळस मुलीचा आधार होता. म्हणूनच मी तिला मारलं अशी कबुली आरोपीने दिलीय. या मुलीच्या आठवणीत आपल्या भावाला रोज दुःख झालं पाहिजे असा आपला हेतू असल्याचेही आरोपीने पोलिसांना सांगितले. इतकंच काय तर मला मारू नका मी सगळं खरं ते सांगतो अस सांगून आरोपीने चक्क पोलिसांना कोर्टात बघून घेण्याची भाषा वापरल्याची चर्चा आहे.
हेही वाचा Nalasopara crime नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला