ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यातील 37 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Nanded police Staff Transfer

नांदेड जिल्ह्यातील 37 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मावळते पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी 23 ऑगस्टला काढले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील 37 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या
author img

By

Published : Aug 25, 2019, 10:29 AM IST

नांदेड - जिल्ह्यातील 37 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मावळते पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी 23 ऑगस्टला काढले आहे. तसेच या बदली आदेशात 24 बदल्या कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून तर 8 बदल्या या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यातील 37 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पोलीस कर्मचारी आणि त्यांचे बदलीचे ठिकाण :

बदलीचे ठिकाण कर्मचाऱ्यांचे नाव
पोलीस मुख्यालय शेख महमद सुलतान, रेखा इंगळे, अंजली घोंगडे, महिंद्रा कांबळे, मारोतराव केजगीर, गोविंद जायभाये, संजय कदम, राहुल लाठकर,दत्तात्रय घुगे, शेर खान हुसेन
बदलीचे ठिकाण कर्मचाऱ्याचे नाव
नारायण शिंदे किनवट
जनाबाई देवकते शवाशा
परमेश्वर कनकवार माहूर
साहेबराव हौसरे उमरी
विश्रांती गायकवाड जीविशा
रघुवीर सिंह शाहू भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालय
सिद्धार्थ सोनसळे शवाशा
शैलेष काटकळंबेकर देगलूर उपविभागीय कार्यालय
यादव सोनकांबळे लिंबगाव
धर्मा राठोड पोलीस मुख्यालय
साजेद अली विलायत अली सोनखेड
अनिल श्रीवास्तव शवाशा
शिवराज गांगुलवार धर्माबाद
लक्ष्मण कल्याणकर कुंडलवाडी
बालाजी यादगीरवाड स्थागुशा
सतीश कुलकर्णी बीडीडीएस
दिलीप जाधव आर्थिक गुन्हे शाखा
नागनाथ मुंडलोड धर्माबाद
गणेश श्रीराम वजिराबाद
संतोष सूर्यवंशी अर्धापूर
भारत केंद्रे माहूर
अफजल खान पठाण स्थागुशा
दत्तात्रय देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा
सुधाकर देवकते शहर वाहतूक शाखा

Intro:नांदेड : जिल्ह्यातील ३७ पोलिसांच्या बदल्या.

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील ३७ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मावळते पोलीस अधीक्षक संजय
जाधव यांनी २३ ऑगस्ट रोजी काढले.या बदली आदेशात २४ बदल्या विनंतीवरुन तर ८ बदल्या या
प्रशासकीय कारणास्तव झाल्या.Body:
या बदली झालेल्या ३७ कर्मचाऱ्यांमध्ये शेख महमद सुलतान,रेखा इंगळे, अंजली घोंगडे, महिंद्रा कांबळे, मारोतराव केजगीर, गोविंद जायभाये, संजय कदम, राहुल लाठकर,दत्तात्रय घुगे, शेर खान हुसेन यांची
पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे तर नारायण शिंदे(किनवट), जनाबाई देवकते(शवाशा), परमेश्वर कनकवार (माहूर),साहेबराव हौसरे (उमरी), विश्रांती गायकवाड (जीविशा), रघुवीर सिंह शाहू (भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालय), सिद्धार्थ सोनसळे (शवाशा), शैलेष काटकळंबेकर (देगलूर उपविभागीय कार्यालय),यादव सोनकांबळे (लिंबगाव)Conclusion:
धर्मा राठोड (पोलीस मुख्यालय), साजेद
अली विलायत अली (सोनखेड),अनिल श्रीवास्तव (शवाशा),शिवराज गांगुलवार (धर्माबाद),लक्ष्मण कल्याणकर (कुंडलवाडी),बालाजी यादगीरवाड (स्थागुशा),सतीश कुलकर्णी (बीडीडीएस),दिलीप जाधव (आर्थिक गुन्हे शाखा),नागनाथ मुंडलोड
(धर्माबाद),गणेश श्रीराम (वजिराबाद), संतोष सूर्यवंशी
(अर्धापूर), भारत केंद्रे (माहूर),अफजल खान पठाण (स्थागुशा),दत्तात्रय देशमुख (उपविभागीय
पोलीस अधिकारी इतवारा) आणि सुधाकर देवकते यांची शहर वाहतूक शाखेत बदली झाली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.