नांदेड - लॉकडाऊननंतर टप्याटप्याने रेल्वे सेवा सुरू होत आहे. याचा फायदा आता गुटका माफिया घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. सचखंड एक्सप्रेसच्या पार्सलमधून आलेला 82 लाख किमतीचा गुटखा लोहमार्ग पोलिसांनी जप्त केला.
नांदेड लोहमार्ग पोलिसांनी केला 82 लाख किमतीचा गुटका जप्त - नांदेड 82 लाख किमतीचा गुटका जप्त बातमी
लोहमार्ग पोलिसांनी सचखंड एक्सप्रेस नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचताच पार्सलमधून आलेला विविध कंपन्याचा गुटका जप्त केला. यामध्ये रत्ना जर्दाचे ३० बॉक्स, सुगंधी तंबाखूचे १८ बॉक्स व विदेशी सिगारेट असा एकूण 82 लाख किंमतीचा गुटका लोहमार्ग पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![नांदेड लोहमार्ग पोलिसांनी केला 82 लाख किमतीचा गुटका जप्त nanded lohmarg police seized gutka worth rs 82 lakh](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9306111-495-9306111-1603612211929.jpg?imwidth=3840)
नांदेड लोहमार्ग पोलिसांनी केला 82 लाख किमतीचा गुटखा जप्त
नांदेड - लॉकडाऊननंतर टप्याटप्याने रेल्वे सेवा सुरू होत आहे. याचा फायदा आता गुटका माफिया घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. सचखंड एक्सप्रेसच्या पार्सलमधून आलेला 82 लाख किमतीचा गुटखा लोहमार्ग पोलिसांनी जप्त केला.
82 लाख किमतीचा गुटका जप्त
82 लाख किमतीचा गुटका जप्त