ETV Bharat / state

नांदेड: अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने केली आत्महत्या; कारण अस्पष्ट - arvind jadhav suicide case nanded

अरविंद मोहन जाधव (वय.२४) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो उमरी तालुक्यातील वाघाळा तांडा येथील रहिवाशी असून शहराबाहेरील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याने रविवारी मध्यरात्री वस्तीगृहातील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

nanded
अरविंद मोहन जाधव
author img

By

Published : Dec 10, 2019, 9:16 AM IST

नांदेड- अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणार्‍या एका २४ वर्षीय विद्यार्थ्याने वस्तीगृहात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. तरूणाने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होवू शकले नाही.

ज्या वस्तीगृहात अरविंदने आत्महत्या केली त्या वस्तीगृहाचे दृश्य

अरविंद मोहन जाधव (वय.२४) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो उमरी तालुक्यातील वाघाळा तांडा येथील रहिवाशी असून शहराबाहेरील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. आणि त्याच महाविद्यालयाच्या वस्तीगृहात तो राहत होता. दरम्यान, रविवारी मध्यरात्री अरविंद जाधव याने आपल्या वस्तीगृहातील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदर घटनेची माहिती महाविद्यालयातील तरुणांनी महाविद्यालय प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासनाने या बाबतची माहिती नांदेड ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मात्र, अरविंदने आत्महत्या का केली. हे मात्र स्पष्ट होवू शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा- शेतकरी आंदोलनातील गुन्हे मागे घ्या- प्रल्हाद इंगोले

Intro:नांदेड : अभियांत्रिकी महाविद्यालयातील विध्यार्थ्यांची आत्महत्या.

नांदेड : अभियांत्रीकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणार्‍या एका 24 वर्षीय विद्यार्थ्याने वस्तीगृहात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. त्या तरूणाने आत्महत्या का केली. हेे मात्र स्पष्ट होवू शकले नाही.Body:उमरी तालुक्यातील वाघाळा तांडा येथील विद्यार्थी आरविंद मोहन जाधव (वय 24) हा शहराबाहेरील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षणासाठी आला होता. तो आपले शिक्षण पुर्ण करण्याच्या हेतूने त्याच महाविद्यालयाच्या वस्तीगृहात राहत असे रविवारी मध्यरात्री अरविंद जाधव याने आपल्या वस्तीगृहातील रूममध्ये गळफास घेवून आत्महत्या केली.Conclusion:सदर घटनेची माहिती महाविद्यालयातील तरूणांनी महाविद्यालय प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासनाने या बाबतची माहिती नांदेड ग्रामिण पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्या तरूणाने आत्महत्या का केली. हे मात्र स्पष्ट होवू शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.