ETV Bharat / state

रोपे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात, दोघांचा मृत्यू एक जखमी - करण मारुती पिटलेवाड

कुपटी-इवळेश्वरच्या दरम्यान असलेल्या खिंडीत हा अपघात झाला. सय्यद कासिम शेख कादरूद्दीन (35, रा. गोकुंदा, तालुका किनवट) आणि करण मारुती पिटलेवाड (30, रा. किनवट) अशी मृतांची नावे आहेत. तर, भास्कर तेलगराव सिडाम (22, रा. मांडवा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

nanded accident news
author img

By

Published : Aug 20, 2019, 9:42 PM IST

नांदेड - माहूर तालुक्यातील तांदळा येथील रोपवाटिकेतून किनवट तालुक्यातील मांडवा वन परिमंडळात रोपे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कुपटी-इवळेश्वरच्या दरम्यान असलेल्या खिंडीत हा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. सय्यद कासिम शेख कादरूद्दीन (35, रा. गोकुंदा, तालुका किनवट) आणि, करण मारुती पिटलेवाड (30, रा. किनवट) अशी मृतांची नावे आहेत. तर, भास्कर तेलगराव सिडाम (22, रा. मांडवा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रॅक्टर (वाहन क्रमांक एम.एच. 26 के 5472) तांदळा येथील रोपवाटिकेतून किनवट तालुक्यातील मांडवा वन परिमंडळात रोपे घेऊन जात होता. रस्ता सोडून ट्रॉली व ट्रॅक्टरचे हेड नाल्यात पडल्याने, चालक व मजूर जागीच ठार झाले आहेत. तर, एक मजूर गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाला इवळेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी माहूर येथे पाठवण्यात आले.

Intro:रोपे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात; दोन ठार एक जखमी....!

नांदेड: जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील तांदळा येथील रोपवाटिकेतून किनवट तालुक्यातील मांडवा वन परिमंडळात रोपे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात झाला . चालकाचे नियंत्रण सुटल्याने कुपटी - इवळेश्वरच्या दरम्यान असलेल्या खिंडीत झालेल्या अपघातात दोघे जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे . दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली . सय्यद कासिम शेख कादरूद्दीन ( 35 ) रा . गोकुंदा तालुका किनवट आणि करण मारुती पिटलेवाड ( 30 ) रा . किनवट अशी मृतांची नावे आहेत . तर भास्कर तेलगराव सिडाम ( 22 ) रा . मांडवा असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.Body:रोपे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात; दोन ठार एक जखमी....!

नांदेड: जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील तांदळा येथील रोपवाटिकेतून किनवट तालुक्यातील मांडवा वन परिमंडळात रोपे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात झाला . चालकाचे नियंत्रण सुटल्याने कुपटी - इवळेश्वरच्या दरम्यान असलेल्या खिंडीत झालेल्या अपघातात दोघे जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे . दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली . सय्यद कासिम शेख कादरूद्दीन ( 35 ) रा . गोकुंदा तालुका किनवट आणि करण मारुती पिटलेवाड ( 30 ) रा . किनवट अशी मृतांची नावे आहेत . तर भास्कर तेलगराव सिडाम ( 22 ) रा . मांडवा असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, ट्रॅक्टर वाहन क्रमांक एमएच - 26 - के - 5472 असून तांदळा येथील रोपवाटिकेतून किनवट तालुक्यातील मांडवा वन परिमंडळात ट्रॅक्टरमध्ये रोपे घेऊन जात असताना हा अपघात घडला आहे . रस्ता सोडून ट्रॉली व ट्रॅक्टरचे हेड नालीत पडल्याने चालक व मजूर जागीच ठार झाले आहेत . तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे . चालक सय्यद आणि मजूर करण यांचा मृत्यू झाला . जखमी तरुणाला इवळेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी माहूर येथे पाठवण्यात आले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.