ETV Bharat / state

मुदखेड प्रशिक्षण केंद्रातील ६ जवानांना पुलवामा दहशदवादी हल्ल्यात वीरमरण

मुदखेड येथे सीआरपीएफचा कॅम्प आहे. यामध्ये १० दिवसांपूर्वीच काही जवान प्रशिक्षण पूर्ण करून काश्मीरला गेले होते. त्यापैकी ६ जणांना या हल्ल्यात वीरमरण आले.

पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेले जवान
author img

By

Published : Feb 15, 2019, 8:26 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील मुदखेड प्रशिक्षण केंद्रात नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ६ जवानांना पुलवामा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले. यामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

हल्ल्याबाबत शोक व्यक्त करताना मुदखेड प्रशिक्षण केंद्राचे राकेश कुमार यादव
मुदखेड येथे सीआरपीएफचा कॅम्प आहे. यामध्ये १० दिवसांपूर्वीच काही जवान प्रशिक्षण पूर्ण करून काश्मीरला गेले होते. त्यापैकी ६ जणांना या हल्ल्यात वीरमरण आले. यामध्ये तमिळनाडूमधील जी.सुब्रमण्यम, कर्नाटकातील गुरु एच, कोटा येथील हेमराज मीणा, ओडीशा येथील प्रसन्न साहू, बिहारमधील रतन कुमार ठाकूर आणि मध्यप्रदेशातील अश्विनी काओची या जवानांचा समावेश आहे.
undefined

Intro:नांदेड - पुलनामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानामुळे नांदेड जिल्ह्यात शोककळा.

नांदेड : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवाना मुळे नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरलीय. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवाना पैकी सहा जवानांच प्रक्षिक्षण नुक़तच संपल होत.Body:
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड़ इथल्या सीआरपीएफ च्या कॅम्प मध्ये ट्रेनिंग पूर्ण करून दहा दिवसापूर्वीच काही जवान काश्मीर ला गेले होते. त्यातील सहा जणांना वीर मरण आलय. मुदखेड़ इथ सीआरपीएफ च्या जवान यांना सर्व प्रकारचे प्रक्षिक्षण दिल्या जाते. काश्मीर मधल्या हल्ल्यात सहा जण शहीद झाल्याने मुदखेड़ मध्ये शोक व्यक्त केल्या जातोय.Conclusion:
बाईट: राकेश कुमार यादव, IG, सीआरपीएफ, camp मुदखेड़.
दरम्यान या घटनेत मुदखेड़ इथ ट्रैन झालेल्या शहीद जवांनाची नावे :
जी.सुब्रमण्यम,तमिळनाडू
गुरु एच ,कर्नाटक
हेमराज मीणा,कोटा
प्रसन्न साहू ,ओडीशा
रतन कुमार ठाकूर ,बिहार
अश्विनी काओची,मध्य प्रदेश.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.