ETV Bharat / state

पाथरी जन्मस्थान तर शिर्डीला साईंची समाधी - प्रताप पाटील-चिखलीकर

साईबाबांच्या जन्मस्थान वादावर नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी हा वाद मिटवण्याची विनंती केली आहे. साईबाबांचे जन्मस्थान पाथरी, तर समाधीस्थान शिर्डी असल्याचे ते म्हणाले.

mp-cheikhlikar-said-birthplace-of-sai-baba-is-pathari-and-the-place-of-samadhi-is-shirdi
खासदार प्रताप पाटील चिखलीकर
author img

By

Published : Jan 20, 2020, 3:00 PM IST

Updated : Jan 20, 2020, 4:24 PM IST

नांदेड - साई जन्मस्थानाच्या वादावर खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी शिर्डीकरांना आणि पाथरीकरांना वाद मिटवण्याची विनंती केली आहे. शिर्डी समाधीस्थान आणि पाथरी जन्मस्थान असल्याच्या नोंदी आहेत, असे ते म्हणाले. तसेच या वादात पडायचे नसल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर

पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान असल्याचे अनेक पुरावे आहेत, अशी माहिती चिखलीकर यांनी दिली.

संबंधित वाद मिटण्याची अपेक्षा असून, सरकारच्या माध्यमातून दोन्ही जागांचा विकास झाल्यास उत्तम होईल, असे मत त्यांनी मांडले आहे.

Intro:पाथरी जन्मस्थान तर शिर्डी समाधीस्थान -खा. चिखलीकर

नांदेड: साई जन्मस्थानांच्या वादावर नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिर्डीकरांना आणि पाथरीकरांना हा वाद मिटवण्याची विनंती केली आहे. शिर्डी समाधीस्थान आहे आणि पाथरी जन्मस्थान असल्याच्या नोंदी आहेत. अशी प्रतिक्रिया नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.Body:पाथरी जन्मस्थान तर शिर्डी समाधीस्थान -खा. चिखलीकर

नांदेड: साई जन्मस्थानांच्या वादावर नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिर्डीकरांना आणि पाथरीकरांना हा वाद मिटवण्याची विनंती केली आहे. शिर्डी समाधीस्थान आहे आणि पाथरी जन्मस्थान असल्याच्या नोंदी आहेत. अशी प्रतिक्रिया नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, मला या वादात पडायचे नाही. पण साई भक्त म्हणून मला वाटते की, पाथरी हे साईबाबाचे जन्मस्थान असल्याचे अनेक पुरावे आहेत. तर शिर्डी हे समाधीस्थळ आहे. हा वाद आता मिटणे अपेक्षित असून सरकारच्या माध्यमातून दोन्ही जागचा विकास झाला तर चांगली बाब असल्याचे मत साई भक्त खासदार चिखलीकर यांनी नांदेड येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले..

बाईट-प्रताप पाटील चिखलीकर ( नांदेड खासदारConclusion:
Last Updated : Jan 20, 2020, 4:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.