ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 310 कोरोनाग्रस्तांची वाढ, 18 जणांचा मृत्यू - nanded latest news

नांदेड जिल्ह्यात रविवार (28 मार्च) 1 हजार 310 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 4 हजार 299 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 576 तर अँटिजन तपासणीद्वारे 734 अहवाल बाधित आहेत.

hospital
रुग्णालय
author img

By

Published : Mar 28, 2021, 9:51 PM IST

नांदेड - जिल्ह्यात रविवार (28 मार्च) 1 हजार 310 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 4 हजार 299 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 576 तर अँटिजन तपासणीद्वारे 734 अहवाल बाधित आहेत. आजचे 1 हजार 310 बाधित मिळून जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 39 हजार 908 एवढी झाली आहे. 18 जणांचा मृत्यू जणांचा मृत्यू झाला असून नांदेड जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 731 एवढी झाली आहे.

9 हजार 670 सक्रिय रुग्ण

आजच्या 4 हजार 299 अहवालांपैकी 2 हजार 850 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 39 हजार 908 एवढी झाली असून यातील 29 हजार 273 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 9 हजार 670 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 108 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकूण घेतलेले स्वॅब- 3 लाख 1 हजार 387

एकूण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 55 हजार 87

एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 39 हजार 908

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 29 हजार 273

एकूण मृत्यू संख्या-731

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.35 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-128

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-398

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-9 हजार 670

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-108

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात 379 आरोग्य उपकेंद्रांमार्फत लसीकरणासाठी विशेष मोहीम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.