ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात आज 414 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ ; एकाचा मृत्यू - नांदेड कोरोना बातमी

नांदेड जिल्ह्यात आज (दि. 15 मार्च) 414 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहेच. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 238 तर अँटिजेन तपासणीद्वारे 176 अहवाल बाधित आले आहेत.

Nanded District Hospital
नांदेड जिल्हा रुग्णालय
author img

By

Published : Mar 15, 2021, 10:24 PM IST

नांदेड - जिल्ह्यात आज (दि. 15 मार्च) 414 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहेच. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 238 तर अँटिजेन तपासणीद्वारे 176 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 27 हजार 371 एवढी झाली आहे. किनवट तालुक्यातील जुनातांडा येथील 85 वर्षांच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील आजपर्यंत 617 जणांचा मृत्यू झाला आहे.

2 हजार 625 सक्रिय रुग्ण

नांदेड जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 27 हजार 371 वर पोहोचली आहे. यातील 23 हजार 907 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यापैकी एकूण 2 हजार 625 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 58 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

हेही वाचा - नांदेड : वाढत्या कोरोनामुळे शेतकऱ्यांवर टरबूज फेकण्याची वेळ

हेही वाचा - गॅसच्या दरवाढीने चुलीवर स्वयंपाक करण्याकडे महिलांचा भर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.