ETV Bharat / state

'त्या' विधानाचा विपर्यास केला; मंत्री अशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण - मंत्री अशोक चव्हाण ऑन शिवसेना महाविकास आघाडी

सीएए व एनआरसी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लीम समाजातील महिला-पुरुष, मुला-बाळांसोबत धरणे आंदोलनासाठी बसलेले होते. या आंदोलनास चव्हाण यांनी भेट दिली.

minister ashok chavan
मंत्री अशोक चव्हाण
author img

By

Published : Jan 22, 2020, 3:12 PM IST

Updated : Jan 22, 2020, 7:27 PM IST

नांदेड - आम्ही सेनेसोबत महाआघाडीत सामील झालो नसतो. परंतु, मुस्लिमांच्या आग्रहाखातर व भाजपला रोखण्यासाठी सत्तेत सामील झालो. परंतु, या माझ्या विधानाचा विपर्यास केला जात आहे, असे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

मंत्री अशोक चव्हाण

सीएए व एनआरसी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लीम समाजातील महिला-पुरुष, मुला-बाळांसोबत धरणे आंदोलनासाठी बसलेले होते. या आंदोलनास चव्हाण यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा - सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीसाठी कायदा - सुभाष देसाई

सीएए अथवा एनआरसी विरोधाविषयी फक्त मुस्लीम समाजच आग्रही नसून सर्व समाज व संविधानास आणि लोकशाहीस मानणारे सगळे लोक आग्रही आहेत, असे ते म्हणाले. त्यामुळे मी बोललेल्या विधानाचा विपर्यास केला, असे सांगून त्यांनी या विषयी स्पष्टीकरण दिले.

Intro:मुस्लिमांच्या आग्रहामुळे व भाजपाला रोखण्यासाठी कॉंग्रेस सत्तेत सहभागी झाले या आपल्या विधानाचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांन कडून स्पष्टीकरण .Body:मुस्लिमांच्या आग्रहामुळे व भाजपाला रोखण्यासाठी कॉंग्रेस सत्तेत सहभागी झाले या आपल्या विधानाचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांन कडून स्पष्टीकरण .

नांदेड:- सीएए व एनआरसी विरोधात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम समाजातील महीला पुरुष मुला बाळांसोबत धरणे आंदोलनासाठी बसलेले होते.
या धरणे आंदोलनास बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भेट दिल्या नंतर त्यांनी बोलतांना म्हणाले की आम्ही सेने सोबत महाआघाडीत सामील झालो नसतो. परंतु मुस्लिमांच्या आग्रहा खातर व भाजपा ला रोखण्यासाठी आम्ही सत्तेत सामील झालो असे विधान केले होते.परंतु या विधाना विषयी आज अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले असून माझ्या विधानाचा विपर्यास केला जात आहे असे ते म्हणाले.

तसेच सीएए अथवा एनआरसी विरोधा विषयी फक्त मुस्लिम समाजच आग्रही नसून सर्व समाज व संविधानास आणि लोकशाहीस मानणारे सगळे लोक आग्रही आहेत असे ते म्हणाले. त्यामुळे मी बोललेल्या विधानाचा विपर्यास केला असे सांगून त्यांनी या विषयी स्पष्टीकरण दिले.Conclusion:
Last Updated : Jan 22, 2020, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.