ETV Bharat / state

नांदेड दक्षिणमधून राजश्री पाटील याच शिवसेनेच्या उमेदवार, मंत्री अर्जुन खोतकरांचे संकेत

नांदेड दक्षिणमधून राजश्री पाटील याच शिवसेनेच्या उमेदवार असतील, असे संकेत नामदार अर्जुन खोतकर यांनी दिले आहेत. खासदार हेमंत पाटील यांना ज्याप्रमाणे पांडुरंग पावला, त्याचप्रमाणे राजश्री पाटील यांना रुख्माई पावावी, असेही ते म्हणाले.

अर्जुन खोतकर
author img

By

Published : Jul 15, 2019, 9:09 AM IST

नांदेड - नांदेड दक्षिणमधून राजश्री पाटील याच शिवसेनेच्या उमेदवार असतील, असे संकेत नामदार अर्जुन खोतकर यांनी दिले आहेत. खासदार हेमंत पाटील यांना ज्याप्रमाणे पांडुरंग पावला, त्याचप्रमाणे राजश्री पाटील यांना रुख्माई पावावी. यासाठी मातोश्रीवर जाऊन साकडे घालण्यास तयार असल्याचेही खोतकर यावेळी म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील १२ वर्षापासून शहरात अखंडपणे सुरु असलेल्या आषाढी महोत्सवात आजपर्यंत अनेक राजकीय लोकप्रतिनिधी, सिनेकलावंतांनी हजेरी लावली. शंकरराव चव्हाण सभागृहात सुरु असलेल्या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीचे उद्धाटन शनिवारी खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

नांदेड दक्षिणमधून राजश्री पाटील याच शिवसेनेच्या उमेदवार, मंत्री अर्जुन खोतकरांचे संकेत

पुढे खोतकर म्हणाले, की हिंगोलीचे खासदार म्हणून दिल्लीच्या पार्लमेंटमध्येसुद्धा हेमंत पाटील यांच्यातील उत्तम गुणांची चुनूक पाहायला मिळेल. जिल्ह्याच्या गंभीर प्रश्नावर ते आवाज उठवून सामान्य जनतेला न्याय मिळवून देतील, असेही खोतकर म्हणाले. राजश्री पाटील यांना अगामी काळात राजकारणात येऊन जनतेची सेवा करता यावी, यासाठी मलाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी आपली मातोश्रीवर जाऊन साकडे घालण्याची तयारी असल्याचे खोतकर म्हणाले.

कमळाचा धर्म विसरले नाही - प्रितम मुंडे

यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांनी मनोगत वक्त करताना शिवसेना आणि भाजपची युती असल्याने सेनेच्या कार्यक्रमात आपन वेगळे दिसू नये म्हणून शिवसेनेच्या भगव्या रंगांची कपडे परिधान केली आहेत. पण कमळाचा धर्म विसरलो नसल्याचे वक्तव्य खासदार प्रितम मुंडे यांनी केले. प्रितम मुंडेंनी अंगावरच्या कपड्यावर कमळाचे फुल असल्याचे दाखवून दिल्याने प्रेक्षकात एकच हशा पिकला. यावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी नागेश पाटील आष्टीकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, मुक्तेश्वर धोंडगे, आसाराम बोराडे, पंडीत घुगे, दादाराव करपे , मनपा विरोधी पक्षनेत्या गुरुप्रीत कौर सोडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Intro:नांदेड दक्षिण मधून राजश्री पाटील ह्याच शिवसेनेच्या उमेदवार-ना.अर्जुन खोतकर यांचे संकेत

नांदेड : आषाढी महोत्सवाच्या बारा वर्षाच्या तपपूर्तीनंतर खासदार हेमंत पाटील यांना पांडुरंग पावला . या आषाढी महोत्सवात राजश्री पाटील यांचा देखिल तितकाच सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांच्याप्रमाणेच राजश्री पाटील यांना रुख्माई पावावी , यासाठी मी मातोश्रीवर जाऊन साकडे घालण्यास तयार असल्याचे विधान करून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आगामी काळात नांदेड दक्षिण मधून आमदारकीसाठी उमेदवार म्हणून राजश्री पाटील ह्याच उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत दिले.Body:नांदेड दक्षिण मधून राजश्री पाटील ह्याच शिवसेनेच्या उमेदवार-ना.अर्जुन खोतकर यांचे संकेत

नांदेड : आषाढी महोत्सवाच्या बारा वर्षाच्या तपपूर्तीनंतर खासदार हेमंत पाटील यांना पांडुरंग पावला . या आषाढी महोत्सवात राजश्री पाटील यांचा देखिल तितकाच सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांच्याप्रमाणेच राजश्री पाटील यांना रुख्माई पावावी , यासाठी मी मातोश्रीवर जाऊन साकडे घालण्यास तयार असल्याचे विधान करून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आगामी काळात नांदेड दक्षिण मधून आमदारकीसाठी उमेदवार म्हणून राजश्री पाटील ह्याच उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत दिले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील बारा वर्षापासून शहरात अखंडपणे सुरु असलेल्या आषाढी महोत्सवात आजपर्यंत अनेक राजकीय लोकप्रतिनिधी , सिनेकलावंतांनी हजेरी लावली. शंकरराव चव्हाण सभागृहात सुरु असलेल्या महोत्सवाच्या तिस - या दिवशी शनिवारी खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते नारळ फोडून उदघाटन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष समारोप करताना श्री . खोतकर बोलत होते . खोतकर म्हणाले की , हिंगोलीचे खासदार म्हणून दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा त्यांच्यातील उत्तम गुणांची चुनूक दाखवत जिल्ह्याच्या गंभीर प्रश्नावर आवाज उठवून सामान्य जनतेला न्याय मिळवून देतील हा माझा विश्वास असून कर्तृत्व, नेतृत्व आणि समोरच्या व्यक्तीचे मन जिंकणारे वक्तृत्व असलेल्या राजश्री पाटील यांना अगामी काळात राजकारणात येऊन जनतेची सेवा करता यावी यासाठी मलाच पुढाकार घ्यावा लागेल आणि त्यासाठी आपली तयारी आहेया वेळी खासदार प्रीतम मुंडे यांनी मनोगत वक्त करताना शिवसेना आणि भाजप युती असताना सेनेच्या कार्यक्रमात आपन वेगळे दिसू नये म्हणून शिवसेनेच्या भगव्या रंगांची कपडे परिधान केली. पण कमळाचा धर्म विसरलो नाही असे म्हणत माझ्या अंगावरील कपड्यावर कमळाचे फुल असल्याचे दाखवून दिल्याने प्रेक्षकात एकच हशा पिकला. यावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मनोगत वक्त केले. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, मुक्तेश्वर धोंडगे, आसाराम बोराडे, पंडीत घुगे, दादाराव करपे , मनपा विरोधी पक्षनेत्या गुरुप्रीत कौर सोडी, आप्पासाहेब जाधव, संतोष मिरजकर, सुभाष काटे यांची उपस्थिती होती .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.