ETV Bharat / state

स्वाभिमानी' च्या प्रल्हाद इंगोले सह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश - अनुराम नादरे

नांदेड जिल्ह्यात तसेच हिंगोली जिल्ह्यात देखील शिवसेनेची पक्षबांधणी आणखी मजबूत होणार आहे. त्यासाठीच या मान्यवरांचा प्रवेश शिवसेनेत झाला आहे. गावपातळीवर शिवसेनेची बांधणी करताना या सर्व मंडळींचा पक्षाला चांगला उपयोग होणार असून, निश्चितच यामुळे नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व आणखीनच वाढेल

स्वाभिमानी' च्या प्रल्हाद इंगोले सह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
author img

By

Published : Aug 27, 2019, 7:56 PM IST

नांदेड - काँग्रेसला लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही. नांदेड जिल्ह्यातील लोहा पंचायती समितीचे सभापती सतीश पाटील उमरेकर, काँग्रेसचे बारडमधील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक बाळासाहेब देशमुख बारडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी उपाध्यक्ष तथा उस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले, माजी जि. प. सदस्य मनसेचे पदाधिकारी रविंद्र नादरे गिरगावकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून व भगवा हाती देवून त्यांचे पक्षात स्वागत केले. नांदेड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात तसेच शेतकरी चळवळीत दबदबा निर्माण करणाऱ्या मान्यवर मंडळींचा मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर जाहीर प्रवेश झाला. गेल्या तीन चार महिन्यांपासून लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघात संदिग्ध वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु होता. विद्यमान पंचायत समितीचे सभापती यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. मात्र, मंगळवारी लोहा पंचायत समितीचे सभापती सतीश पाटील उमरेकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधून पक्षात एकनिष्ठपणे संघटन बांधणीसाठी पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणेच काम करू, असा विश्वास यावेळी दिला.

त्यांच्यासोबतच मराठवाड्यातील साखर कारखानदारीला एफआरपीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व वेगवेगळ्या प्रश्नावर समर्थपणे शेतकरी आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी उपाध्यक्ष तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. लोकसभेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेसशी युती केल्यानंतर त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता . त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. बारड येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक विद्यमान उपसरपंच तथा माजी जि. प. सदस्य बाळासाहेब देशमुख बारडकर यांनीही आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. सोबतच मनसेचे पदाधिकारी तथा माजी जि. प. सदस्य रविंद्र नादरे गिरगावकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी खासदार हेमंत पाटील, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, शहरप्रमुख सचिन किसवे, माजी जि. प. सदस्य नागोराव इंगोले, माणिक लोमटे, भागवत कहाळे, दीपक पाटील, गणपत शिंदे नागेलीकर , गजानन शिंदे, माधव खांडरे, अनुराम नादरे, सचिन बाभळे आदींची उपस्थिती होती.

पक्षप्रवेश झाल्यानंतर खासदार हेमंत पाटील व संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी सामनाशी बोलताना सांगितले की, नांदेड जिल्ह्यात तसेच हिंगोली जिल्ह्यात देखील शिवसेनेची पक्षबांधणी आणखी मजबूत होणार आहे. त्यासाठीच या मान्यवरांचा प्रवेश शिवसेनेत झाला आहे. गावपातळीवर शिवसेनेची बांधणी करताना या सर्व मंडळींचा पक्षाला चांगला उपयोग होणार असून, निश्चितच यामुळे नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व आणखीनच वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

Intro:स्वाभिमानी' च्या प्रल्हाद इंगोले सह अनेक दिग्गजाचा शिवसेनेत प्रवेश....!

नांदेड: काँग्रेसला लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही. नांदेड जिल्ह्यातील लोहा पंचायती समितीचे सभापती सतीश पाटील उमरेकर, काँग्रेसचे बारडमधील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक बाळासाहेब देशमुख बारडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी उपाध्यक्ष तथा उस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले, माजी जि . प . सदस्य मनसेचे पदाधिकारी रविंद्र नादरे गिरगावकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. Body:'स्वाभिमानी' च्या प्रल्हाद इंगोले सह अनेक दिग्गजाचा शिवसेनेत प्रवेश....!

नांदेड: काँग्रेसला लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही. नांदेड जिल्ह्यातील लोहा पंचायती समितीचे सभापती सतीश पाटील उमरेकर, काँग्रेसचे बारडमधील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक बाळासाहेब देशमुख बारडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी उपाध्यक्ष तथा उस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले, माजी जि . प . सदस्य मनसेचे पदाधिकारी रविंद्र नादरे गिरगावकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून व भगवा हाती देवून त्यांचे पक्षात स्वागत केले. नांदेड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात तसेच शेतकरी चळवळीत दबदबा निर्माण करणाऱ्या मान्यवर मंडळींचा आज दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर जाहीर प्रवेश झाला . गेल्या तीन चार महिन्यांपासून लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघात संदिग्ध वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु होता. विद्यमान पंचायत समितीचे सभापती यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. मात्र आज लोहा पंचायत समितीचे सभापती सतीश पाटील उमरेकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले आणि पक्षात आपण एकनिष्ठपणे काम करू व शिवसेना संघटन बांधणीसाठी पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणेच काम करू, असा विश्वास यावेळी दिला .
त्यांच्यासोबतच मराठवाड्यातील साखर कारखानदारीला एफआरपीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व वेगवेगळ्या प्रश्नावर समर्थपणे शेतकरी आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी उपाध्यक्ष तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनीही आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला . लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेसशी युती केल्यानंतर त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता . त्यांनीही आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. बारड येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक विद्यमान उपसरपंच तथा माजी जि. प. सदस्य बाळासाहेब देशमुख बारडकर यांनीही आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला . यासोबतच मनसेचे पदाधिकारी तथा माजी जि . प . सदस्य रविंद्र नादरे गिरगावकर यांनीही आज शिवसेनेत प्रवेश घेतला .
यावेळी खासदार हेमंत पाटील, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, शहरप्रमुख सचिन किसवे, माजी जि . प . सदस्य नागोराव इंगोले, माणिक लोमटे, भागवत कहाळे, दीपक पाटील, गणपत शिंदे नागेलीकर , गजानन शिंदे, माधव खांडरे, अनुराम नादरे, सचिन बाभळे आदींची उपस्थिती होती.
हा पक्षप्रवेश झाल्यानंतर खासदार हेमंत पाटील व संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी सामनाशी बोलताना सांगितले की , नांदेड जिल्ह्यात तसेच हिंगोली जिल्ह्यात देखील शिवसेनेची पक्षबांधणी आणखी मजबूत होणार आहे. त्यासाठीच या मान्यवरांचा प्रवेश शिवसेनेत झाला आहे . गावपातळीवर शिवसेनेची बांधणी करताना या सर्व मंडळींचा पक्षाला चांगला उपयोग होणार असून , निश्चितच यामुळे नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व आणखीनच वाढेल , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.