ETV Bharat / state

परतीच्या पावसाने मनार धरण ओव्हफ्लो, चार गावांना धोका - मनार धरण

परतीच्या पावसाने मनार धरण शंभर टक्के भरले असून, धरणालगतच्या चार गावांना धोका निर्माण झाला आहे. पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मनार धरणातून पाण्याचा विसर्ग चालू असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
author img

By

Published : Oct 9, 2019, 11:54 AM IST

नांदेड - परतीच्या पावसाने मनार धरण शंभर टक्के भरले असून, धरणालगतच्या चार गावांना धोका निर्माण झाला आहे. पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कंधार, मुखेड, नायगाव, बिलोली आणि धर्माबाद या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना हे भरल्याने फायदा होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे धरण न भरल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
सध्या या धरणातून पाण्याचा विसर्ग चालू असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान कंधार तालुक्यातील अनेक गावांत गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.

Intro:परतीच्या पावसाने मनार धरण शंभर टक्के भरले...!

नांदेड: गेल्या अनेक वर्षांनंतर मनार धरण हे यंदा परतीच्या पावसाने शंभर टक्के भरले आहे. धरण पूर्णपणे भरल्याने चार गावांना धोका निर्माण झाला आहे. पाऊस पडल्यास धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.Body:परतीच्या पावसाने मनार धरण शंभर टक्के भरले...!

नांदेड: गेल्या अनेक वर्षांनंतर मनार धरण हे यंदा परतीच्या पावसाने शंभर टक्के भरले आहे. धरण पूर्णपणे भरल्याने चार गावांना धोका निर्माण झाला आहे. पाऊस पडल्यास धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नांदेड जिल्ह्यातील एक प्रमुख धरण म्हणून मनारची ओळख आहे. कंधार,मुखेड,नायगांव,बिलोली आणि धर्माबाद या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना हे धरण भरल तरच रब्बीचा हंगाम पिकवता येऊ शकतो. गेल्या पाच वर्षात हे धरण पावसाअभावी भरले नव्हते, त्यामुळे या पाचही तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीची पिके घेता आले नाहीत. त्यातून या पाचही तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

यंदा मात्र हे धरण आता पूर्णपणे भरल्याने पाचही तालुक्यात आनंदोत्सव साजरा केला जातोय. धरण पूर्णपणे भरल्याने धरणाचे दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात येतेय. आता जर पाऊस आला तर मात्र धरण क्षेत्रातील वरवंट, तेलुर, राहटी आणि कौठा या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. दरम्यान कंधार तालुक्यातील अनेक गावांत गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला , त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.