ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप वाया; शेतकरी आर्थिक अडचणीत - Nanded farmers Diwali news

पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल दिड महिना उशिराने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मधल्या काळात पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. त्यानंतर मात्र पावसाने कमी दिवसात सरासरी भरून काढली. परंतु, आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.

परतीच्या पावसाने हातचा खरीप गेला
author img

By

Published : Oct 26, 2019, 5:55 PM IST

नांदेड- पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल दीड महिना उशिराने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मधल्या काळात पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. त्यानंतर मात्र पावसाने कमी दिवसात सरासरी भरून काढली. परंतु, आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करून ठेवली आहे. परंतु, पावसामुळे हे सोयाबीन हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात सलग पाऊस सुरू आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा आढावा देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी, कापूस या पिकाला सततचा होणारा पावसाचा मारा असह्य होत आहे. शिवारातील कापणी केलेल्या सोयाबीन व ज्वारी पिकाला सुरक्षित ठेवायला संधी मिळत नाही. त्यामुळे ही पिके हातची निसटणार, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. सतत दुसऱ्या दिवशीही पावसाच्या हजेरीमुळे सखल भागात शेतात पाणी साचले आहे. अती पावसाने कापसाचे झाड वाळण्याचे व कापणी केलेली पिके सडण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात मोठा पाऊस सुरू आहे. पण, तो कापणी केलेल्या पिकांची नासाडी करण्यास कारणीभूत ठरला आहे. शनिवारी कापणी केलेले सोयाबीन, ज्वारी गोळा करून संरक्षित करण्याचा प्रयत्न शेतकरी करत होते. मात्र, जमिनीला पिके चिटकलेली होती. तरीही शेतकरी उन्हात पिके वाळवता येतील या अपेक्षेने मोठा खटाटोप करत होते. मात्र, यावर निसर्गाने मात केली. मोठ्या पावसाने हजेरी लावली आणि पिकांचे मोठे नुकसान केले. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत व विमा मंजूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा- नांदेड : निवडणुकीच्या धामधुमीत सट्टा बाजारातही तेजी

Intro:नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप हातचा गेला; दिवाळीच्या सणावर शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले संकट.....!

नांदेड: पावसाळा सुरु झाल्यानंतर तब्बल दीड महिना उशिराने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती़ त्यानंतर मधल्या काळात खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते़ त्यानंतर मात्र पावसाने कमी दिवसांत सरासरी भरुन काढली़ परंतु आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे़ दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करुन ठेवली आहे़ परंतु पावसामुळे हे सोयाबीन हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात सलग पाऊस सुरु आहे़.Body:नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप हातचा गेला; दिवाळीच्या सणावर शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले संकट.....!

नांदेड: पावसाळा सुरु झाल्यानंतर तब्बल दीड महिना उशिराने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती़ त्यानंतर मधल्या काळात खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते़ त्यानंतर मात्र पावसाने कमी दिवसांत सरासरी भरुन काढली़ परंतु आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे़ दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करुन ठेवली आहे़ परंतु पावसामुळे हे सोयाबीन हातचे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात सलग पाऊस सुरु आहे़.

नांदेड जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी, कापूस या पिकाला सततचा होणारा पावसाचा मारा असह्य होत आहे. शिवारातील कापणी केलेल्या सोयाबीन व ज्वारी पिकाला सुरक्षित ठेवायला संधी मिळत नाही. त्यामुळे ही पिके हातची निसटणार, अशी भीती शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. सतत दुसऱ्या दिवशीही पावसाच्या हजेरीमुळे सखल भागात शेतात पाणी साचले आहे. अतिपावसाने कापसाचे झाड वाळण्याचे व कापणी केलेली पिके सडण्याची भीती सतावत आहे.
गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात मोठा पाऊस सुरू आहे. पण तो कापणी केलेल्या पिकांची नासाडी करण्यास कारणीभूत ठरला. शनिवारी कापणी केलेले सोयाबीन, ज्वारी गोळा करून संरक्षित करण्याचा प्रयत्न शेतकरी करत होते. परंतु जमिनीला पिके चिटकलेली होती. तरीही शेतकरी उन्हात पिके वाळवता येतील या अपेक्षेने मोठा खटाटोप करत होते. मात्र यावर निसर्गाने मात केली. मोठ्या पावसाने हजेरी लावली आणि पिकांचे मोठे नुकसान केले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत व विमा मंजूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.