नांदेड - नांदेडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंधार तालुक्यातील कामेश्वर वाघमारे या मुलाची निवड प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी झाली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या कामेश्वरने नदीत वाहून जाणाऱ्या दोन मुलाना बाहेर काढलं होतं.
शौर्य पुरस्कारासाठी कमेश्वरची निवड-
प्रजासत्ताकदिनी दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री बाल पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण पाच मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या मुलाला त्याने दाखवलेल्या शौर्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे.
पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कारासाठी नांदेडच्या कामेश्वर वाघमारेची निवड.. - पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कार
नांदेडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंधार तालुक्यातील कामेश्वर वाघमारे या मुलाची निवड प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी झाली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या कामेश्वरने नदीत वाहून जाणाऱ्या दोन मुलाना बाहेर काढलं होतं.