ETV Bharat / state

खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचा २२ ऑगस्टला मुदखेड, भोकरसह अर्धापूरला जनता दरबार - नांदेड

प्रताप पाटील चिखलीकर यांनी जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

दौऱ्यात भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर
author img

By

Published : Aug 20, 2019, 11:44 AM IST

Updated : Aug 20, 2019, 11:53 AM IST

नांदेड - लोकसभेत ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर मतदारसंघातील पहिल्याच दौऱ्यात प्रताप पाटील चिखलीकर यांनी जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. दिलेला शब्द पाळून २२ ऑगस्टला भोकर, मुदखेड व अर्धापूर येथे खासदारांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

२ ऑगस्टला मुदखेड, भोकरसह अर्धापूरला जनता दरबार भरणार आहे.

२२ ऑगस्टला भोकर विधानसभा क्षेत्रातील मुदखेड तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता, भोकर तहसील कार्यालय येथे १२ वाजता व अर्धापूर तहसील कार्यालय येथे दुपारी ४ वाजता खासदारांचा जनता दरबार भरणार आहे. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या जनता दरबारात त्या-त्या तालुक्यातील जनतेच्या अडचणी, गावची समस्या, प्रलंबित कामे, नव्याने घ्यावयाची कामे असे विषय चर्चीले जाणार आहेत. तेव्हा नागरिकांनी या जनता दरबाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Intro:खा. प्रताप पाटील चिखलीकरयांचा मुदखेड , भोकर व अर्धापूरला २२ रोजी जनता दरबार

नांदेड: लोकसभेत ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर मतदार संघातील पहिल्याच दौऱ्यात प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. दिलेला शब्द पाळून आता या महिन्यात २२ ऑगस्ट रोजी भोकर, मुदखेड व अर्धापूर येथे खासदारांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.Body:खा. प्रताप पाटील चिखलीकरयांचा मुदखेड , भोकर व अर्धापूरला २२ रोजी जनता दरबार

नांदेड: लोकसभेत ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर मतदार संघातील पहिल्याच दौऱ्यात प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. दिलेला शब्द पाळून आता या महिन्यात २२ ऑगस्ट रोजी भोकर, मुदखेड व अर्धापूर येथे खासदारांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी झाल्यानंतर त्यांचा आठवड्यात त्यांच्या मतदार संघात एकतरी दौरा असतो. संसदेचे अधिवेशन असल्यामुळे ते दिल्लीत असतात. सुट्टीला नांदेडला आल्यानंतर मतदार संघातील विधानसभा क्षेत्रात भेटी देतात. त्यामुळे कार्यकर्ते व सामान्य माणसाची कामानिमित्त त्यांच्याकडे गर्दी होत आहे. जनतेतील खासदार आता मतदार अनुभवताहेत . २२ ऑगस्ट रोजी भोकर विधानसभा क्षेत्रातील मुदखेड तहसिल कार्यालयात सकाळी १० वाजता भोकर तहसील कार्यालय येथे १२ वाजता व अर्धापूर तहसिल कार्यालय येथे दुपारी ४ वाजता खासदारांचा जनता दरबार भरणारं आहे. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत . त्या - त्या तालुकयातील जनतेनी आपल्या अडीअडचणी, गावची समस्या, प्रलंबित कामे , नव्याने घ्यावयाची कामे असे विषय या जनता दरबारात चर्चीले जाणार आहेत . तेव्हा जनतेनी या जनता दरबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.Conclusion:
Last Updated : Aug 20, 2019, 11:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.