ETV Bharat / state

नांदेड : अंधश्रद्धेपोटी उकळत्या तेलात बुडवले हात; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - कांताबाई राम जाधव

बिलोली येथून जवळच असलेल्या पिंपळगाव (कुं) येथे अंधश्रद्धेपोटी एका किशोरवयीन मुलाचे आणि एका प्रौढ व्यक्तीचे दोन्ही हात उकळत्या तेलात टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बिरू भुमा शिरगिरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी लक्ष्मण जाधव, राम जाधव, कांताबाई जाधव या तिघांविरुद्ध कलम ३२४,५०४, ५०६ भादंवि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : अंधश्रद्धेपोटी उकळत्या तेलात बुडवले हात; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
author img

By

Published : Sep 2, 2019, 4:52 PM IST

नांदेड - बिलोली येथून जवळच असलेल्या पिंपळगाव (कुं) येथे अंधश्रद्धेपोटी एका किशोरवयीन मुलाचे आणि एका प्रौढ व्यक्तीचे दोन्ही हात उकळत्या गोड तेलात टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भुमा शिरगिरे व संतोष बाबू हरनाळे या दोघांचेही हात गंभीररित्या भाजले आहेत. जखमींना नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लक्ष्मण फकीरा जाधव, राम फकीरा जाधव आणि कांताबाई राम जाधव अशी आरोपींची नावे आहेत.

नांदेड : अंधश्रद्धेपोटी उकळत्या तेलात बुडवले हात; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

आरोपींनी भुमाआणि संतोष या दोघांना बोलावून त्यांच्या मुलाचा १५ दिवसांपूर्वी मृत्यू कसा झाला, याबाबत विचारणा केली. पण बिरू आणि संतोष यांनी याबद्दल काहीच माहीत नसल्याचे सांगितले. तेव्हा, आरोपींनी 'तुम्ही सांगता की तुमचा जीव घेऊ' अशी भाषा वापरत शिवीगाळ करत दोघांचेही हात कढईतील उकळत्या गोड तेलात बुडवले. निर्दोष असाल तर हात जळणार नाही, अशी विचित्र अट आरोपींनी घातली. या सर्व प्रकारामुळे पिडीतांचे हात गंभीर भाजले आहेत.

याप्रकरणी बिरू भुमा शिरगिरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी लक्ष्मण जाधव, राम जाधव, कांताबाई जाधव या तिघांविरुद्ध कलम ३२४,५०४, ५०६ भादंवि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:नांदेड : उकळत्या तेलात मुलाचे हात घातले.
- तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

नांदेड : बिलोली येथून जवळच असलेल्या पिंपळगाव (कुं) येथे अंधश्रद्धा पोटी एका किशोरवयीन मुलाचे दोन्ही हात तर एका प्रौढ माणसाचे उकळत्या गोड तेलात टाकल्याने दोघांचेही हात गंभीररित्या भाजली आहेतBody:त्यांना नांदेडला हलविण्यात आले असून या
प्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.बिलोली तालुक्यातील पिंपळगाव (कुं.)
येथील लक्ष्मण फकीरा जाधव,राम फकीरा जाधव
आणि कांताबाई राम जाधव यांनी गावातीलच बिरू
भुमा शिरगिरे व संतोष बाबू हरनाळे या दोघांना बोलावून त्यांच्या मुलाचा १५ दिवसांपूर्वी मृत्यू कसा झाला, याबाबत विचारणा केली.पण बिरू व संतोष
यांनी आम्हाला याबद्दल काहीच माहीत नसल्याचे सांगितले.तेव्हा तुम्ही सांगता की तुमचा जीव घेऊ अशी भाषा वापरत शिवीगाळ करीत दोघांचेही हात गरम कढईत उकळत्या गोड तेलात बुडविले. त्यामुळे दोघांचेही हात गंभीर रित्या भाजले असून त्यांना पुढील उपचारार्थ नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Conclusion:
याप्रकरणी बिरू भुमा शिरगिरे यांच्या फिर्यादी वर आरोपी लक्ष्मण फकीरा जाधव, राम फकीरा जाधव, कांताबाई राम जाधव या तिघांविरुद्ध कलम ३२४,
५०४, ५०६ भादवि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.