ETV Bharat / state

अशोक चव्हाणांनी पीडित मुलीची घेतली भेट; कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही- अशोक चव्हाण

या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्याशी आपण भेटून चर्चा केली असून आरोपींना तात्काळ गजाआड करण्याच्या सूचना दिल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या प्रकरणात तीन शिक्षक, एक प्राचार्य, एक महिला आरोपी आहे. हा गंभीर प्रकार असून यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले आहे.

nanded
पालकमंत्री अशोक चव्हाण
author img

By

Published : Jan 21, 2020, 10:09 AM IST

नांदेड- शंकरनगर येथील श्री. साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सहाव्या वर्गातील पीडित विद्यार्थिनीवर बलात्कार झाला होता. या विद्यार्थिनीची पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासकीय रुग्णालयात जावून भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडितेच्या आईशी चर्चा केली.

प्रतिक्रिया देतना पालकमंत्री अशोक चव्हाण

पालकमंत्री चव्हाण यांनी अत्याचार प्रकरणातील पीडित मुलगी व तिच्या आईला सुरक्षा देण्याचे आदेश पोलिसांना दिले. शंकरनगर येथील घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर आपण पोलीस अधिकाऱ्यांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याबाबत विचारले असता घटना गंभीर असून ती निषेधार्ह आहे. यात राजकारण कोणीही आणू नये, असेही चव्हाण यांनी सांगितले.

गुन्हा दाखल होऊन तीन दिवस उलटून गेले. तरी, या घटनेतील आरोपी अद्यापही फरार आहेत. ही बाब गंभीर आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्याशी आपण भेटून चर्चा केली असून आरोपींना तात्काळ गजाआड करण्याच्या सूचना दिल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या प्रकरणात तीन शिक्षक, एक प्राचार्य, एक महिला आरोपी आहे. हा गंभीर प्रकार असून यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले आहे.

हेही वाचा- पाथरी जन्मस्थान तर शिर्डीला साईंची समाधी - प्रताप पाटील-चिखलीकर

Intro:नांदेड : पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली पीडित मुलीची भेट.
- आरोपींना निलंबित करण्याचे शिक्षण विभागाला आदेश.
- आरोपींना तात्काळ पकडण्याचे दिले पोलिस विभागाला आदेश.

नांदेड : शंकरनगर येथील श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सहाव्या वर्गातील पीडित विद्यार्थिनीची पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी
शासकीय रुग्णालयात जावून भेट घेतली.Body:यावेळी त्यांनी पीडितेच्या आईशी चर्चा केली. या प्रकरणात पीडित मुलगी व तिच्या आईला सुरक्षा
देण्याचे आदेश पोलिसांना दिले.शंकरनगर येथील घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर आपण पोलीस
अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचा सूचना दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले. हे प्रकरण दडपण्याचा
प्रयत्न होत असल्याबाबत विचारले असता घटना गंभीर असून ती निषेधार्थ आहे. यात राजकारण
कोणीही आणू नये, असेही त्यांनी बोलले.Conclusion:
गुन्हा दाखल होऊन तीन दिवस उलटूनही गेले तरी या घटनेतील आरोपी अद्यापही फरार आहेत. ही बाब गंभीर आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षक यांच्याशी आपण भेटून चर्चा केली असून आरोपींना तात्काळ
गजाआड करण्याची सूचना दिल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या प्रकरणात
तीन शिक्षक, एक प्राचार्य, एक महिला आरोपी आहे. हा गंभीर प्रकार असून यात कोणाचीही गय केली जाणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.