ETV Bharat / state

नांदेड : पाहा सहस्त्रकुंड धबधब्याचे आक्राळ रूप - इस्लापूर सहस्रकुंड

मुसळधार पावसाने सहस्त्रकुंडच्या धबधब्याने आक्राळ रूप धारण केले आहे. जवळपास ८० ते १०० फुटावरुन कोसळणाऱ्या या धबधब्याचे दृश्य डोळयांत साठवण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे.

मुसळधार पावसाने सहस्त्रकुंडच्या धबधब्याने आक्राळ रूप धारण केले आहे.
author img

By

Published : Aug 3, 2019, 9:25 PM IST

नांदेड - मुसळधार पावसामुळे सहस्त्रकुंडच्या धबधब्याने आक्राळ रूप धारण केले आहे. या मुसळधार पावसाने पैनगंगा नदीचे पात्र प्रथमच दुथडी भरून वाहत आहे. यामुळे पैनगंगा नदीवरील इस्लापूर जवळील सहस्रकुंडच्या धबधब्याचे विशाल रूप पहायला मिळाले आहे.

जिल्ह्यात रात्रभर दमदार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीकाठाजवळ असलेल्या हदगाव, हिमायतनगर व किनवट तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

मुसळधार पावसाने सहस्त्रकुंडच्या धबधब्याने आक्राळ रूप धारण केले आहे.

पैनगंगा नदीचे रुंदावलेले पात्र, काळा पाषण आणि जवळपास ८० ते १०० फुटावरुन कोसळणाऱ्या या धबधब्याचे दृश्य डोळयांत साठवण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे.

दरवर्षी जून महिन्यात हा धबधबा ओसंडून वाहत असतो. मात्र, यंदा पावसाने उशीर केल्याने धबधब्याचे हे नयनरम्य दृश्य पहायला पर्यटकांनी वाट पहावी लागली.

Intro:नांदेड - रात्री झालेल्या पावसाने नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधब्याचे पहा अक्राळ रूप.

नांदेड : रात्रभर झालेल्या पावसाने सहस्त्रकुंडच्या धबधब्याच अक्राळ रूप पाहायला मिळतय. नांदेड जिल्ह्यात रात्रभर सर्वदूर दमदार पाऊस झालाय. पैनगंगा नदीकाठाजवळ असलेल्या हदगाव, हिमायतनगर आणि किनवट तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झालीय. Body:
त्यामुळे पैनगंगा नदीचे पात्र प्रथमच दुथडी भरून वाहतंय. त्यामुळे याच पैनगंगा नदीवर इस्लापुर जवळ असलेल्या सहस्रकुंडच्या धबधब्याचे आज विशाल रूप पहायला मिळालय. पैनगंगा नदीचे रुंदावलेले पात्र, काळापाषान एकजीव दगड आणि जवळपास ८० ते १०० फुटावरुन खळखळत पाणी कोसळणाऱ्या धबधब्याचे दृश्य डोळयांत साठवण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केलीय. या धबधब्याचे विशाल रूप पहायला मिळण्यासाठी यंदा पर्यटकांना ऑगस्टचा महिना उजाडलाय.Conclusion:
एरव्ही जून महिन्यातच हा धबधबा ओसंडून वाहत असतो मात्र यंदा पावसाने उशीर केल्याने प्रथमच आज या धबधब्याच नयनरम्य दृश्य पहायला मिळतंय.
________________________________________
FTP feed over
Ned Waterfall Vis 1
Ned Waterfall Vis 2
Ned Waterfall Vis 3
Ned Waterfall Vis 4
Ned Waterfall Vis 5
Ned Waterfall Vis 6
Ned Waterfall Vis 7
Ned Waterfall Vis 8
Ned Waterfall Vis 9
Ned Waterfall Vis 10
Ned Waterfall Vis 11
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.