ETV Bharat / state

विजेच्या धक्क्याने बाप-लेकाचा मृत्यू; बिलोली तालुक्यातील बडूर गावातील घटना - rajnikant getkewar

बिलोली तालुक्यातील बामणी येथे  ३ सप्टेंबरला सायंकाळी शेतात विजेच्या धक्क्याने बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रजनीकांत गेटकेवार (वय ३८) आणि प्रशांत गेटकेवार (वय १७) अशी मृतांची नावे आहेत.

विजेच्या धक्क्याने पिता पुत्राचा मृत्यू
author img

By

Published : Sep 4, 2019, 10:24 AM IST

नांदेड - बिलोली तालुक्यातील बामणी येथे ३ सप्टेंबरला सायंकाळी शेतात विजेच्या धक्क्याने बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रजनीकांत गेटकेवार (वय ३८) आणि प्रशांत गेटकेवार (वय १७), अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

रजनीकांत आणि प्रशांत दोघे शेतात नारळ फोडण्यासाठी गेले होते. परंतु ते ज्या शेतात गेले होते. शेतात पिकांचे जंगली जनावरांपासून रक्षण करण्यासाठी तारांच्या कुंपनातून वीज प्रवाह सोडण्यात आला होता. गेटकेवार यांच्या चुलत्याचे शेत असल्याने याची कल्पना पिता-पुत्रांना नव्हती. दाघे शेतात असताना धुऱ्यावर पाय घसरल्याने रजनीकांत यांना विजेचा धक्का बसला. हे पाहून मुलगा प्रशांत विजेची तार दूर करण्यासाठी गेला असता त्यालाही धक्का बसला. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

Intro:
नांदेड : विजेच्या धक्क्याने पिता पुत्राचा मृत्यू, बिलोली तालुक्यातील बडूर गावातील घटना.

नांदेड : बिलोली तालुक्यातील बामणी येथे शेतात विजेच्या धक्क्याने पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.Body:
या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी बामणी परिसरातील शेतकरी
शेतकरी रजनीकांत राम गेटकेवार -३८ व त्यांचा
मुलगा प्रशांत गेटकेवार-१७ हे दोघे मसाईला शेतात
नारळ फोडण्यासाठी गेले होते.परंतु ते ज्या शेतात
गेले होते त्या शेतात पिकांचे नुकसान जंगली
जनावरांपासून होऊ नये म्हणून तेथे तारांच्या
कुंपनातून वीज प्रवाह सोडण्यात आला होता.याची पुसटशी कल्पनाही या पिता पुत्रांना नव्हती. हे शेत गेटकेवार यांच्या चुलत्याचे असल्याचे सांगण्यात आले. या शेतात पिता पुत्र जात असताना धुऱ्यावरील पाय घसरला व वडिलांना शॉक लागल्याने मोठा आवाज होताच मुलगा विजेची तार दूर करण्याच्या धपडीत होता.परंतु दोघांचाही विजेच्या धक्क्याने जागीच
मृत्यू झाला.Conclusion:ही घटना गावात कळताच शेकडो
गावकरी घटनास्थळी गोळा झाले. त्यांनी या
दोघांनाही रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला परंतु दोघांचीही प्राणज्योत मालवल्याचे आढळून आले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.