ETV Bharat / state

नांदेडमध्ये सापडला अवैध शस्त्रसाठा, पोलिसांनी घेतले एकास ताब्यात - police

या छाप्यात २८ खंजीर, १ तलवार आणि एक अर्धवट बनवलेली तलवार असे शस्त्र सापडून आले. या ठिकाणी ठाकूरसिंग देशमुखसिंग टाक ही व्यक्ती आढळून आली. जी शस्त्रे बनविण्याचे काम करते.

आरोपीसह पोलीस
author img

By

Published : Apr 27, 2019, 2:07 PM IST

नांदेड - कौठा परिसरातील एका घरातून शस्त्रसाठा जप्त करण्यात आली आहेत. यात तलवारी, खंजीर अशा ३० हत्यारांचा समावेश आहे. याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी गस्त घालत असताना नांदेड पोलिसांना शस्त्रसाठ्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी किशनसिंग भगवानसिंग बावरी याच्या घरी छापा टाकला. या छाप्यात २८ खंजीर, १ तलवार आणि एक अर्धवट बनवलेली तलवार असे शस्त्र सापडून आले. या ठिकाणी ठाकूरसिंग देशमुखसिंग टाक ही व्यक्ती आढळून आली. जी शस्त्रे बनविण्याचे काम करते.

ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक शेख जावेद, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक एकनाथ देवके, पोलीस कर्चमचारी रामचंद्र पवार, पद्मसिंह कांबळे, रेवणनाथ कोळनुरे, सुरेश पुरी यांनी केली. ठाकूरसिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Intro:अवैध रित्या तयार करण्यात येणारी हत्यारे नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडली...; एका विरुद्ध गुन्हा दाखल...!

नांदेड:ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने कौठा परिसरातील एक घरातून ३० घातक हत्यारे पकडली आहेत. याप्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल करून नांदेड ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.Body:अवैध रित्या तयार करण्यात येणारी हत्यारे नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडली...; एका विरुद्ध गुन्हा दाखल...!

नांदेड:ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने कौठा परिसरातील एक घरातून ३० घातक हत्यारे पकडली आहेत. याप्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल करून नांदेड ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक शुक्रवारी रात्री गस्त करीत असतांना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लगेच कौठा परिसरातील विकासनगर भागात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक शेख जावेद, सहायक पोलीस उप निरीक्षक एकनाथ देवके, पोलीस कर्मचारी रामचंद्र पवार, पदमसिंह कांबळे, रेवणनाथ कोळनूरे, सुरेश पुरी यांनी विकास नगर भागातील किशनसिंग भगवानसिंग बावरी यांचे घर तपासले, त्याठिकाणी ठाकूरसिंग देशमुखसिंग टाक (वय-३५) हा व्यक्ती भेटला. त्याने दिलेल्या माहितीनुसार सर्व हत्यारे किशनसिंग भगवानसिंग बावरी याची आहेत. तो फक्त तेथे हत्यारे बनविण्याचे काम करतो. असे सांगितले.
सदरील घरी पोलीस पथकाने २८ खंजर , १ तलवार आणि १ अर्धवट तयार असलेली तलवार अशी ३० घातक हत्यारे आणि ४ तलवार ठेवण्याचे म्यान जप्त केली आहेत . शेख जावेद यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठाकूरसिंग देशमुखसिंग टाक ( ३५ ) विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.