नांदेड - सख्ख्या भावानेच विवाहित बहिणीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना नांदेड शहरात समोर आली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास जवाहर नगरात ही धक्कादायक घटना घडली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी आरोपी भावास अटक करण्यात आली असून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल रामराव झुंजारे असे आरोपी भावाचे नाव आहे.
खळबळजनक..! भावानेच केली विवाहित बहिणीची हत्या; आरोपी जेरबंद - भावानेच कापला बहिणीचा गळा
विवाहितेच्या सख्ख्या भावाने खंजराने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना नांदेडात घडली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. हत्ये मागचे गूढ मात्र अद्याप कायम आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भावानेच केली विवाहित बहिणीची हत्या
नांदेड - सख्ख्या भावानेच विवाहित बहिणीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना नांदेड शहरात समोर आली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास जवाहर नगरात ही धक्कादायक घटना घडली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी आरोपी भावास अटक करण्यात आली असून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल रामराव झुंजारे असे आरोपी भावाचे नाव आहे.
भावानेच केली विवाहित बहिणीची हत्या; आरोपी जेरबंद