ETV Bharat / state

नांदेड महापालिका सुडाचे राजकारण करतेय - प्रविण साले

भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवारी नांदेडला येत आहेत. त्या निमित्ताने भाजपने शहरात बॅनर आणि कमानी लावण्याची परवानगी मागितली होती. मात्र, मनपाने ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मनपाचा निषेध केला.

nanded BJP city president pravin sale
प्रविण साले
author img

By

Published : Jan 24, 2020, 4:24 PM IST

Updated : Jan 24, 2020, 4:31 PM IST

नांदेड- महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे महापालिका सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष प्रविण साले यांनी केला आहे.

नांदेड महापालिका सुडाचे राजकारण करतेय - प्रविण साले

भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवारी नांदेडला येत आहेत. त्या निमित्ताने भाजपने शहरात बॅनर आणि कमानी लावण्याची परवानगी मागितली होती. मात्र, मनपाने ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मनपाचा निषेध केला. दरम्यान, मनपाने ही परवानगी का नाकारली? याचा खुलासा केला नाही. त्यामुळे नांदेडमध्ये सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप प्रविण साले यांनी केला आहे.

Intro:नांदेड महापालिका सुडाचे राजकारण करतेय-प्रविण साले

नांदेड- काँग्रेसच्या ताब्यात असलेली नांदेड महापालिका ही सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी केला आहे.Body:नांदेड महापालिका सुडाचे राजकारण करतेय-प्रविण साले

नांदेड- काँग्रेसच्या ताब्यात असलेली नांदेड महापालिका ही सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी केला आहे.

भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस सोमवारी नांदेडला येत आहेत. त्या निम्मीताने भाजपने शहरात बॅनर आणि कमानी लावण्याची परवानगी मागितली होती. मात्र मनपाने ही परवानगी नाकरली आहे. त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मनपाचा निषेध केला आहे. दरम्यान मनपाने ही परवानगी का नाकारली त्याचा खुलासा केलेला नाही, यामुळे नांदेडमध्ये सुडाचे राजकारण सुरू झाल्याचे आरोप होत आहे.

बाईट: प्रवीण साले, भाजप महानगराध्यक्ष.Conclusion:
Last Updated : Jan 24, 2020, 4:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.