ETV Bharat / state

शारिरीक संबंधासाठी अल्पवयीन मुलीला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे

शहरात शारिरीक संबंध ठेवण्यासाठी एका अल्पवयीन मुलीला मारहाण करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन
author img

By

Published : Jul 21, 2019, 2:58 PM IST

नांदेड - शहरात शारिरीक संबंध ठेवण्यासाठी एका अल्पवयीन मुलीला मारहाण करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी तिघांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाण्यापासून जवळ असलेल्या एका गावात एक अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे शिकवणीला गेली होती. शिकवणीवरून परतत असताना १७ ते १९ जुलै दरम्यान सायंकाळी ७.३० वाजता तिला तिघांनी रोखले. अश्लील चाळे आणि शिवीगाळ करत माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेव, असे म्हणून तिला मारहाण केली. जर तू माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवणार नसशील, तर तुझ्यासमोर तुझ्या आई-वडिलांना जिवंत मारुन टाकू, अशी धमकीही दिली.

या अमानुष कृत्यात आकाशला रवी आठवले व क्षितिज चव्हाण यांनीही साथ दिली. याप्रकरणी, पीडितेच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी आरोपींविरुद्ध पोक्सो आणि विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

Intro:नांदेड - शारीरिक संबंधासाठी अल्पवयीन मुलीला मारहाण;
नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

नांदेड : शारीरिक संबंध ठेवण्यासाठी एका अल्पवयीन मुलीला मारहाण करुन विनयभंग केल्याची घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.Body:
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाण्या पासून नजीक असलेल्या एका गावात एक अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे शिकवणीला गेली आणि परतताना १७ ते १९ जुलै दरम्यान सायंकाळी ७.३० वाजता तिला तिघानी रोखले. अश्लील शिविगाळ व अश्लील हावभाव करीत आरोपी आकाशने तिचा मुका घेतला. तसेच तु माझ्याशी शारीरिक संबंध ठेव
असे म्हणून तिला थापडबुक्क्यांनी मारहाण केली. तू जर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवणार नसशील तर तुझ्या समोर तुझ्या आई वडिलांना जिवंत मारुन टाकू अशी धमकी दिली.Conclusion: या अमानुष कृत्यात आकाशला रवी आठवले व क्षितिज चव्हाण यांनीही साथ दिली.या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादी वर नांदेड ग्रामीण पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३५४-अ-२,३५४-ड,३४१, २९४, ५०७, ५०६, ३४ व पोक्सो कलम८, १२, १७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी उपनिरीक्षक शिंदे पुढील तपास
करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.