ETV Bharat / state

Poisoning Students In Nanded आश्रम शाळेतील विद्यार्थांना वांग्याच्या भाजीतून विषबाधा, 11 विद्यार्थी रुग्णालयात दाखल

Poisoning Students In Nanded वांग्याची भाजी खाल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. ( Poisoning Students In Nanded ) किनवट तालुक्यातील जलधरा या गावातील आश्रम शाळेत ( Jaldhara Ashram School ) ही घटना घडली आहे. ( Ashram School in Jaladhara ) विषबाधा झालेल्या ११ विद्यार्थ्यांना हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले

Poisoning Students In Nanded
Poisoning Students In Nanded
author img

By

Published : Sep 20, 2022, 9:18 PM IST

Updated : Sep 20, 2022, 9:49 PM IST

नांदेड वांग्याची भाजी खाल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. ( Poisoning Students In Nanded ) किनवट तालुक्यातील जलधरा या गावातील आश्रम शाळेत ( Jaldhara Ashram School ) ही घटना घडली आहे. ( Ashram School in Jaladhara ) विषबाधा झालेल्या ११ विद्यार्थ्यांना हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी नेहमी प्रमाणे विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. या जेवणात वांग्याची भाजी होती.

नांदेड येथे पुढील उपचारासाठी जेवण झाल्यानंतर काही वेळात अनेक विद्यार्थ्यांच्या पोटात दुखाण्यास सुरुवात झाली. पोटात दुखत असल्याने ११ विद्यार्थ्यांना तातडीने हिमायतनगरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ११ पैकी ५ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने या विद्यार्थ्यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

जलधरा आश्रम शाळेतील विद्यार्थांना वांग्याच्या भाजितून विषबाधा

या विद्यार्थ्यांना विषबाधा अकरा विद्यार्थ्यांच्या पोटात दुखत असल्याने शाळेतील शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले आहे.

विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती पालकांना मिळाल्यानंतर पालकांनी आश्रम शाळेत मोठी गर्दी केली होती. आश्रम शाळेत अंदाजे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांनी सकाळी १० वाजताच्या दरम्यान जेवण केले होते. जेवण केल्यानंतर काही वेळात शाळेतील ११ विद्यार्थ्यांना पोटात दुखत असल्याने विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड आणि डॉ.माधव भुरके यांनी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली. यातील ५ विद्यार्थी गंभीर असल्याने या विद्यार्थ्यांना नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.

आश्रम शाळेत ग्रामीण रुग्णालयाची टीम दाखल आश्रम शाळेतील अनेक विद्यार्थांच्या प्रकृती बिगडत असल्याने हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाची एक टीम आश्रम शाळेच्या पाठवण्यात अली आहे. ( students admitted to hospital treatment ) त्यामुळे विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

Last Updated : Sep 20, 2022, 9:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.