ETV Bharat / state

MLA Marriage: 'मांडवात उभं राहायचं की विधिमंडळात'? आमदार अंतापूरकर यांच्या पुढे मोठा पेच - Wedding discussions

राजकीय परिस्थितीमुळे स्वतः च्या लग्नाच्या विधी सोडून एका आमदाराला मुंबई ( Mumbai ) गाठावी लागली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील आमदार जितेश अंतापूरकर यांचे येत्या 3 जुलै रोजी लग्न आहे.

MLA Jitesh Antapurkar
आमदार अंतापूरकर
author img

By

Published : Jun 30, 2022, 11:14 AM IST

Updated : Jun 30, 2022, 12:47 PM IST

नांदेड - राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे स्वतः च्या लग्नाच्या विधी सोडून एका आमदाराला मुंबई ( Mumbai ) गाठावी लागली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील आमदार जितेश अंतापूरकर यांचे येत्या 3 जुलै रोजी लग्न आहे. पण काँग्रेस पक्षाने आपल्या आमदाराला मुंबईला बोलावल्याने अंतापूरकर यांनाही मुंबईला जावे लागले आहे. आता त्यांचे लग्न ठरलेल्या वेळेत होते की नाही, याची मतदारसंघात ( Constituency ) चर्चा रंगली आहे.

आमदार अंतापूरकर

मतदारसंघात लग्नाची चर्चा - सत्ता संघर्ष सुरु असताना लग्नाची फ्लोर टेस्ट ही जितेश अंतापूरकर यांच्या समोर उभी राहिली आहे. मांडवात उभा राहू की विधिमंडळात असाच पेच अंतापूरकर यांच्या समोर उभा राहिला आहे. त्यामुळे भावी नववधूला मांडवात वाट पाहावी लागणार का? ही चर्चा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सध्या सुरु आहे.

काँग्रेसची स्थिती नांदेड जिल्यात समाधानकारक राहिली 9 मतदारसंघात काँग्रेसने 4 जागा घेत विजय मिळवला आणि त्यात देगलुरचे आमदार रावसाहेब अंतापुरकर सुद्धा विजय झाले होते. कोरोना झाल्यावर रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाले, आणि पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर याना उमेदवारी जाहीर झाली होती. ते 41917 मतांनी विजय झाले होते. पंढरपूरची पुनरावृत्ती करू म्हणारे भारतीय जनता पार्टीला देगलूर ला अशोक चव्हाणांनी चांगला झटका दिला होता.

हेही वाचा - BJP-Will-Claim-Power: भाजप करणार सत्तेचा दावा; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता

Last Updated : Jun 30, 2022, 12:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.