ETV Bharat / state

थरारक ! जळत्या चितेवर उडी घेऊन युवकाची आत्महत्या - youth

एका युवकाने जळत्या चितेवर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील जयताळा परिसरात घडली. आत्महत्या केलेला युवक मनोरुग्ण असून, त्याला दारुचे व्यसन होते.

जळत्या चितेवर उडी घेऊन युवकाची आत्महत्या
author img

By

Published : Jun 2, 2019, 4:20 PM IST

Updated : Jun 2, 2019, 6:29 PM IST

नागपूर - एका युवकाने जळत्या चितेवर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील जयताळा परिसरात घडली. आत्महत्या केलेला युवक मनोरुग्ण असून, त्याला दारुचे व्यसन होते. महेश कोटांगले असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

जळत्या चितेवर उडी घेऊन युवकाची आत्महत्या

काल सायंकाळी (शनिवार) स्मशानभूमीत वयोवृद्ध महिला पार्वतीबाई बनकर नावाच्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सगळे नातेवाईक तिथून निघून गेले. त्यानंतर महेश तिथे आला आणि त्याने जळत्या चिंतेत उडी घेऊन आपले जीवन संपवले. जवळच खेळत असलेल्या लहान मुलांना हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी आरडाओरड केली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात पोहचविले मात्र, तो पूर्णपणे भाजल्याने त्याचा मृत्यू झाला.

ज्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला त्याचा आणि मृत महेशचा काहीही संबंध नव्हता. महेश मनोरुग्ण असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

Intro:नागपुरात जळत्या चितेवर उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रकार समोर आला . जयताळा परिसरातील हि घटना असून या मुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे ... आत्महत्या करणारा युवक हा मानसिक रुग्ण असून त्याला दारूचे वेसण होते .. या युवकाचे नाव या युवकाचे नाव महेश कोटांगले आहे हा मानसिक रोगी होता सोबतच त्याला दारूचे वेसण सुद्धा जळले होते ... त्याचा घराच्या समोरच स्मशान भूमी आहे त्यामुळे तो त्या परिसरात फिरायचा मात्र काल सायंकाळच्या वेळी याच स्मशानभूमीत वयोवृद्ध महिला पार्वताबाई बनकर नावाच्या महिलेवर अंतिमसंस्कार करण्यात आला आणि त्यांचे सगळे नातेवाईक तिथून निघून गेले .. त्यावेळी महेश हा तिथे होता आणि त्याने जळत्या चिंतेत उडी घेऊन आत्महत्या केली ... जवळच खेळात असलेल्या लहान मुलांना हा सगळं प्रकार लक्षात आला आणि त्यांनी आरडाओरड केली .. पोलिसांनी त्याला रुग्णालयात पोहचविला मात्र तो पूर्ण पाने भाजला गेल्याने त्याचा मृत्यू झाला ...

ज्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला त्यांचा आणि मृतक यांचा काहीही संबंध नाही मात्र हि सगळी घटना त्याच्या मानसिक रोगी असल्याचा कारणाने झाल्याचं पुढे येत असून यामुळे मात्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे ..Body:
बाईट -- भास्कर बोरवे -- ऐपीआय , एमआयडीसी पोलीस स्टेशन नागपूर यांचा बाईट्स मोजो वरून पाठवत आहे पाठवत आहे त्याचा त्याचा खालील प्रमाणे
R_MH_Nagpur_June2_MIDC_Sucide_AVB__SarangConclusion:
Last Updated : Jun 2, 2019, 6:29 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.