ETV Bharat / state

नागपुरात युवक काँग्रेसकडून राज्यपाल कोश्यारींविरोधात आंदोलन - नागपुरात युवक काँग्रेसकडून राज्यपाल कोश्यारींविरोधात आंदोलन

महाविकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच या सर्व बाबीला राज्यपाल कोश्यारी जबाबदार असल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून केला जात आहे. तसेच या देशातील सर्व निर्णय रात्रीच्या अंधारातच का घेतले जातात? असा प्रश्न देखील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

Youth congress agitation against governor koshyari in nagpur
नागपुरात युवक काँग्रेसकडून राज्यपाल कोश्यारींविरोधात आंदोलन
author img

By

Published : Nov 26, 2019, 10:56 AM IST

Updated : Nov 26, 2019, 11:39 AM IST

नागपूर - युवक काँग्रेसच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात शहरातील गीतांजली चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यपाल भाजपचे असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच त्यांच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला.

नागपुरात युवक काँग्रेसकडून राज्यपाल कोश्यारींविरोधात आंदोलन

हे वाचलं का? - 'राजकारण खूप खालच्या पातळीवर गेलंय, 'क्या हम गुलामही अच्छे थे क्या?''

गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात सत्तानाट्य सुरू आहे. मात्र, शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे हे सत्तानाट्य पुन्हा रंगले आहे. भाजपने लवकरात लवकर बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. त्यासाठी महाविकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच या सर्व बाबीला राज्यपाल कोश्यारी जबाबदार असल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून केला जात आहे. तसेच या देशातील सर्व निर्णय रात्रीच्या अंधारातच का घेतले जातात? असा प्रश्न देखील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

Intro:युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन केलं...नागपुरच्या गीतांजली चौकावर झालेल्या या आंदोलनात युवक काँग्रेस च्या नेत्यांनी राज्यपाल यांना भाजप चा माणूस म्हणत घोषणाबाजीच केली...काँग्रेस चे कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी तर राज्यपाल यांच्या पोस्टर ला जोडे ही मारलेBody:राज्यात सुरू असलेल्या सत्ता नाट्याला महाराष्ट्र चे राज्यपाल भगतसिंग कोशियारी हेच जबाबदार असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या फोटोला चप्पल जोडे मारून आपला रोष व्यक्त केला....हा प्रकार सुरू असताना शेजारी उभ्या असलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्याना थांबवण्याची तसदी घेतली नाही...या देशातील सर्व निर्णय रात्रीच्या अंधारातच का घेतले जातात असा प्रश्न उपस्थित करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या फोटोला चप्पल जोड्यांने मारो आंदोलन केलं
बाईट- वसीम खान,उपाध्यक्ष युवक काँग्रेस
Conclusion:
Last Updated : Nov 26, 2019, 11:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.