ETV Bharat / state

पांढुर्णा परिसरात आढळला तरुणीचा मृतदेह, बलात्कार झाल्याची शक्यता - मोबाईल

तरुणीच्या हाताचा पंजा कापलेल्या अवस्थेत आहे. गळ्यावर धारदार शस्त्राने वार केलेले आहेत.

रस्ताच्या शेजारी पडलेला तरूणीचा मृतदेह
author img

By

Published : Jul 13, 2019, 3:29 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील पांढुर्णा परिसरात महामार्गावर सावळी फाट्याजवळ आज सकाळी एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीच्या शरीरावर वार दिसत असल्यामुळे बलात्कार करुन हत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली.

पांढूर्णा परिसरात आढळला तरूणीचा मृतदेह, बलात्कार झाल्याची शक्यता

तरुणीच्या हाताचा पंजा कापलेल्या अवस्थेत आहे. गळ्यावर धारदार शस्त्राने वार केलेले आहेत. त्यामुळे बलात्कार करुन हत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तरुणीची ओळख पटली नसून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

शवविच्छेदनानंतर तरुणीचा मृत्यू नेमका कसा झाला, हे उघडकीस येईल. पोलीस मृत तरुणीच्या मोबाईलचाही शोध घेत आहेत. त्यावरुन कॉल रेकॉर्डची चौकशीही केली जाणार आहे.

Intro:पांढूरणा परिसरात हाताचा पंजा कापलेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह

नागपूर जिल्ह्यातील पांढूरणा परिसरात हायवेच्या शेजाची एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडालीय.
सावळी फाट्याजवळ आज सकाळी तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर स्थानिकांनी पोलीसांना बोलावण्यात आलय
तरुणीच्या हाताचा पंजा कापलेल्या अवस्थेत असून गळ्यावर धारदार शस्त्राने वार केलेले आहेत.त्यामुळे बलात्कार करुन हत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.Body:सध्या तरुणीची ओळख पटली नसून प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केलाय.
पोलिसांनि आरोपीचा शोध सुरु केला असून. शवविच्छेदना नंतर तरुणीचा मृत्यू नेमका असा झाला हे उघडकीस येईल. पोलीस मृतक तरुणीच्या मोबाईलचाही शोध
घेतायत. त्यावरुन काॅल रेकॉर्डची चौकशीही केली जाणार आहे.

बाईट- सुरेश मट्टाने, एपीआय, नागपूर ग्रामिण पोलीसConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.