ETV Bharat / state

जगातील सर्वात कमी उंचीच्या ज्योती आमगेने केले मतदान - election

लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे असून, विशेषत: तरुणांनी मतदान प्रक्रियेकडे दुर्लक्ष न करता उस्फूर्तपणे मतदान केले पाहिजे, असे आवाहनही तिने केले आहे.

जगातील सर्वात उंचीने लहान असनाऱ्या ज्योती आमगे ने केलं मतदान
author img

By

Published : Apr 11, 2019, 1:46 PM IST

नागपूर - लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. आज नागपूर शहरात दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद असणारी जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगेनेही आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

ज्योती आमगे, नागपूर

ज्योती आमगे येणे आज आपला मतदानाचा हक्क बजावला. आपल्या आईसोबत ती मतदान केंद्रावर आली होती. तिला मतदान करण्यासाठी तिच्या आईने मदत केली. त्यांनतर तिने माध्यमांशीही संवाद साधला. लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे असून, विशेषत: तरुणांनी मतदान प्रक्रियेकडे दुर्लक्ष न करता उस्फूर्तपणे मतदान केले पाहिजे, असे आवाहनही तिने केले आहे.

Intro:लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये नागपूर लोकसभेचा समावेश आहे आज नागपूर शहरात दोन हजाराहून अधिक मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे याच्यात ग्रिनीच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद असणारी जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगे आपल्या मतदानाचा हक्क बजाविलाBody:जगातील सर्वात उंचीने लहान असणारी महिला ज्योती आमगे येणे आज आपला मतदानाचा हक्क बजावला सोबतच विचारांना देखील मतदान करण्याचा तिने आवाहन केले

कृपया नोंद वरील बातमी एक्सकलुसिव्हीव तात्काळ लावावीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.