ETV Bharat / state

विदर्भाने वीज प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण का सहन करावे? विदर्भवादी आंदोलकांचा चक्काजाम - वेगळा विदर्भ मागणी

सर्वाधिक औष्णिक वीज प्रकल्प हे विदर्भात असून जमीन आणि पाणीही विदर्भातील वापरली जाते तसेच वीज निर्मितीमुळे होणारे प्रदूषण विदर्भ सहन करत असताना मात्र, वीज बिल माफ होत नाही. अशी खंत आंदोलकांनी केली आहे.

seperate Vidarbha
विदर्भाने वीज प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण का सहन करावे? विदर्भवादी आंदोलकांचा चक्काजाम
author img

By

Published : Feb 11, 2020, 7:52 AM IST

Updated : Feb 11, 2020, 8:58 AM IST

नागपूर - 'विदर्भ राज्य आंदोलन समिती' तर्फे संपूर्ण विदर्भात वेगळ्या विदर्भाकरिता आंदोलन करण्यात आले. नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानक परिसरामध्ये काहींनी चक्काजाम आंदोलन केले यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वीज बिलात सातत्याने होणारी वाढ व लावलेला अधीभार यामुळे सरकार जनतेची लूट करत असल्याचे आंदोलकांनी यावेळी म्हटले आहे.

विदर्भाने वीज प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण का सहन करावे? विदर्भवादी आंदोलकांचा चक्काजाम

हेही वाचा - अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 'मराठी भाषा सक्ती' विधेयक; सत्ताधारी-विरोधकांचे होणार एकमत

आंदोलक व विदर्भवादी नेते राम नेवेल म्हणाले, "सर्वाधिक औष्णिक वीज प्रकल्प हे विदर्भात आहेत जमीन आणि पाणी विदर्भातील वापरली जाते तसेच वीज निर्मितीमुळे होणारे प्रदूषण विदर्भाने का सहन करायचे. तरी देखील विदर्भातील जनतेला अधिक वीज बिल द्यावे लागत आहे. विदर्भ वेगळा झाला तर कमी किमतीत वीज मिळेल." अशी आशा त्यांनी व्यक्त केला. तसेच शेती पंपाचे वीज बिल माफ करा, भारनियमन संपवा, अश्या मागण्या विदर्भवादी नेत्यांनी केल्या आहेत. आंदोलन दरम्यान आंदोलकांनी चक्का जाम केल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांना कोर्टाचा चौथ्यांदा दिलासा, 20 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

Intro:नागपूर

वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनातील नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फ़े संपूर्ण विदर्भात वेगळ्या विदर्भा करिता आंदोलन करण्यात आले.नागपूर च्या गणेशपेठ बस स्थानक परिसरात आंदोलना दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
वीज बिलात सातत्याने होणारी वाढ.वीज बिलावर लावलेली प्रछंड भार आणि अधिभारामुळे विदर्भतील जनतेची लूट शासन करीत आहे.Body:सर्वाधिक औष्णिक वीज प्रकल्प हे विदर्भात आहेत जमीन आणि पाणी विदर्भतील वापरली जाते तसच विज निर्मिती साठी प्रदूषण देखील इथेचं होत. आणि विदर्भातील जनतेलाच अधिक च वीज बिल द्याव लागत. विदर्भ वेगळा झाला तर कमी किमतीत वीज मिळेल ,शेती पंपाचे वीज बिल माफ करा, भारनियमन संपवा
अश्या मागण्या विदर्भवादी नेत्यांनि केल्या आंदोलन दरम्यान आंदोलकांनी चक्का जाम केल्यानं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले

बाईट- राम नेवेल, विदर्भ वादी नेते
Conclusion:
Last Updated : Feb 11, 2020, 8:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.