ETV Bharat / state

नागपूर: आठवड्याच्या अधिवेशनातून विदर्भाची उपेक्षाच होणार- अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले

author img

By

Published : Dec 14, 2019, 1:47 PM IST

अधिवेशनावर करोडो रुपये खर्च होणार आहे. तर मग हे अधिवेशन सरकारने आपली तयारी पूर्ण करून थोडे उशिराही घेता आले असते. जणेकरून होणाऱ्या खर्चातून जनतेच्या काही प्रश्नांना न्याय मिळाला असता. मात्र, या सरकारला फक्त आपली औपचारिकता पूर्ण करायची आहे, असे मत अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले आहे.

nagpur
विधानभवन नागपूर

नागपूर- नागपूर कराराप्रमाणे नागपुरात होणारे अधिवेशन हे साधारणत: १ महिन्याचे असायला पाहिजे. मात्र, यावेळी ते एका आठवड्यातच गुंडाळले जाणार आहे. त्यामुळे, विदर्भातील आणि राज्यातील प्रश्नांना या एका आठवड्यात महाविकास आघाडीचे सरकार खरच न्याय देणार का? की सगळी तयारी करून फक्त औपचारिकता निभावणार, असा प्रश्न अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी उपस्थित केला आहे.

माहिती देताना अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले

नागपूर हे कधी काळी सीपी अँड बेरार राज्याची राजधानी म्हणून ओळखले जायचे. नागपूरसह विदर्भ जेव्हा महाराष्ट्रात सामील झाला, तेव्हा नागपूर करार झाला होता. त्या करारानुसार नागपुरात राज्याचे एक अधिवेशन घेण्याचे ठरले होते. त्यानुसार दरवर्षी नागपुरात अधिवेशन होते. मात्र, ते महिनाभर चालले, असे फारच कमी वेळा झाले आहे. राज्यात आता ३ पक्षाचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यात केवळ सहा मंत्री नियुक्त झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर त्या मंत्र्यांना खाते वितरित करण्यात आले आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार अजून झाला नाही. त्यामुळे राज्यसरकारला अधिवेशनाचीच जास्त घाई असल्याची टीका विदर्भवादी नेते आणि अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी केली आहे.

त्याचबरोबर, सोमवारपासून नागपूर येथे राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र, या अधिवेशनाचा कालावधी केवळ एका आठवड्याचा असल्याने विदर्भाच्या प्रश्नांना किती न्याय मिळेल या संदर्भांत शंका देखील त्यांनी उपस्थित केली आहे. नियमानुसार विदर्भाच्या प्रश्नांना प्राथमिकता देण्यासाठीच नागपूर यथे हिवाळी अधिवेशनाचा घाट घातला जातो. नागपुरात होणारे अधिवेशन हे करारानुसार आहे. ते घेणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत सरकारची काहीच तयारी नाही. शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न सरकार समोर आ वासून उभा आहे. त्यातच अधिवेशनावर करोडो रुपये खर्च होणार आहे. तर मग हे अधिवेशन सरकारने आपली तयारी पूर्ण करून थोडे उशिराही घेता आले असते. जणेकरून होणाऱ्या खर्चातून जनतेच्या काही प्रश्नांना न्याय मिळाला असता. मात्र, या सरकारला फक्त आपली औपचारिकता पूर्ण करायची आहे, असे मत अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- 'नागरिकत्व सुधारणा कायद्या'चे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत

Intro:नागपूर करारा प्रमाणे नागपुरात होणार अधिवेशन हे १ महिन्याचं साधारणतः असायला पाहिजे मात्र यावेळी ते एका आठ्वड्यातच गुंडाळले जाणार आहे,त्यामुळे विदर्भातील आणि राज्यातील प्रश्नांना या एका आठवड्यात हे सरकार खरंच न्याय देणार हि सगळी तयारी करून फक्त औपचारिक निभावणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.Body:नागपूर हे कधी काळी सीपी अँड बेरार राज्याची राजधानी म्हणून ओळख जायचे...नागपूरसह विदर्भ जेव्हा महाराष्ट्रात सामील झाला तेव्हा एक नागपूर करार झाला होता, त्या करारा नुसार नागपुरात राज्यच एक अधिवेशन घेण्याचं ठरलं त्यानुसार अधिवेशन तर दर वर्षी नागपुरात होते मात्र ते महिनाभर चाललं असं फारच कमी वेळा झालंय...राज्यात आता तीन पक्षाचं मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं असून त्यात केवळ सहा मंत्री झाले आहेत...हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर त्या मंत्र्यांना खाते वितरित करण्यात आलेत...मात्र मंत्रिमंडळ विस्तार अजून झाला नाही,त्यामुळे राज्यसरकार ला अधिवेशनाचीच जास्त घाई झाल्याची टीका विदर्भवादी नेते आणि अर्थातज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी केलाय..सोमवार पासून नागपुर येथे राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे मात्र या अधिवेशनाचा कालावधी केवळ एका आठवड्याचा असल्याने विदर्भाच्या प्रश्नांना किती न्याय मिळेल या संदर्भांत शंका देखील त्यांनी उपस्थित केली आहे...नियमानुसार विदर्भाच्या प्रश्नांना प्राथमिकता देण्यासाठीच नागपुर यथे हिवाळी अधिवेशनाचा घाट घातला जातो...नागपुरात होणार अधिवेशन हे करारा नुसार आहे ते घेणं आवश्यक आहे मात्र सरकारची काहीच तयारी नाही , शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न सरकार समोर आव वासून उभा आहे ... त्यातच अधिवेशनावर करोडो रुपयाचा खर्च होणार आहे तर मग हे अधिवेशन सरकारने आपली तयारी पूर्ण करून थोडं उशिरा सुद्धा घेता आलं असत जणे करून होणाऱ्या खर्चातून जनतेच्या काहीतरी प्रश्नांना न्याय मिळाला असता ... मात्र या सरकारला फक्त आपली औपचारिकता पूर्ण करायची आहे असं मत अर्थतज्ज्ञ व्यक्त करतात ..

बाईट -- श्रीनिवास खांदेवाले --- अर्थतज्ज्ञ
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.