ETV Bharat / state

पेट्रोल पंपावर लागली अचानक आग, दोन दुचाकी जळून खाक

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या २ दुचाकींना अचानक आग लागल्याची घटना घडली. ही घटना शहराच्या बगडगंज परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर घडली.

पेट्रोल पंपावर लागली अचानक आग, दोन दुचाकी जळून खाक
author img

By

Published : May 7, 2019, 5:40 PM IST

नागपूर - पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या २ दुचाकींना अचानक आग लागल्याची घटना घडली. ही घटना शहराच्या बगडगंज परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर घडली. सुदैवाने या जळीतकांडात कोणतीही जीवित झाली नाही. मात्र, दोन दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

पेट्रोल पंपावर लागली अचानक आग, दोन दुचाकी जळून खाक

चारकरमानी मंडळी सकाळच्या वेळी कामावर निघतात. त्यामुळे वाहनचालकांची या सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान पेट्रोलपंपावर जास्त गर्दी होती. त्यावेळी पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने पेट्रोलची गुणवत्ता तपासण्यासाठी एक बकेट-भरून पेट्रोल काढले. त्यावेळी शेजारी उभ्या असलेल्या दुचाकीवरील तरुण मोबाईलवरून संभाषण होता. यावेळी अचानक बकेटमधील पेट्रोलचा भडका उडाला. आग लागताच कर्मचाऱ्याने ती बकेट फेकून दिली. तेव्हा काही प्रमाणात पेट्रोल खाली सांडले आणि ते पेट्रोल त्या दुचाकींपर्यंत जाऊन पोहोचले. ज्यामुळे त्या दोन्ही दुचाकींना आग लागली. या घटनेमुळे पेट्रोलपंप परिसरात एकाच गोंधळ उडाला होता.

आग पसरू नये, यासाठी पंपावरील कर्मचारी प्रयत्न करत होते. घटनेचे प्रसंगावधान राखत अग्निशमन विभागाची एक गाडी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत २ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

Intro:नागपूर शहराच्या बगडगंज परिसरातील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या २ दुचाकींना अचानक आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे.... सुदैवाने या जळीतकांडात कोणतीही जीव आणि वित्त हनी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे....घटनची माहिती समजताच अग्निशनम विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणल्याने पेट्रोल पंपाचा भडका होण्याची दुर्घटना टळली आहे Body:वेळ साधारणतः ११ ते १२ वाजताच्या दरम्यानची असेल,ज्यावेळी कामा-धंद्यावर निघालेल्या वाहनचालकांची पेट्रोलपंपावर गर्दी वाढायला लागली होती..... त्याच वेळी पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने पेट्रोलची गुणवत्ता तपासण्यासाठी एक बकेट-भरून पेट्रेल काढले असताना शेजारी उभ्या असलेल्या दुचाकीवरील तरुण मोबाईलवरून संभाषण करत असताना अचानक बकेट मध्ये असलेल्या पेट्रोलचा भडका उडाला..... अचानक घडलेल्या घटनेने सर्च घाबरून गेले होते.....आग लागताच बकेट पकडून असलेल्या कर्मचाऱ्याने ती बदली खाली फेकून दिली..... त्यामुळे काही प्रमाणात पेट्रोल खाली सांडले आणि ते पेट्रोल त्या दुचाकींपर्यंत जाऊन पोहचले ज्यामुळे त्या दोन्ही गड्याना आग लागली..... या घटनेमुळे पेट्रोलपंप परिसरात एकाच गोंधळ उडाला होता..... आग पसरू नये या करिता पेट्रोल-पंपावरील कर्मचारी प्रयत्न करत होते.... तितक्यात घटनेचे प्रसंगावधान राखत अग्निशमन विभागाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि लगेचच आग विझवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.... या घटनेत २ दुचाकीं जाळून राख झाल्या आहे.... सुदैवाने या जळीतकांडात कोणतीही जीव आणि वित्त हनी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.