ETV Bharat / state

नागपूर - अमरावती महामार्गवर बर्निंग ट्रकचा थरार

चालत्या कंटेनर ट्रक आग लागल्याची घटना अमरावती - नागपूर महामार्गावर घडली. कोंढाळी परिसरातील जाम नदी पुलाजवळ ही घटना घडली. ज्वलंत पदार्थांनी भरलेला हा ट्रक भरधाव वेगाने जात असताना पलटला आणि त्याने पेट घेतला.

नागपूर - अमरावती महामार्गवर बर्निंग ट्रकचा थरार
author img

By

Published : Nov 17, 2019, 5:27 PM IST

नागपूर - चालत्या कंटेनर ट्रक आग लागल्याची घटना अमरावती - नागपूर महामार्गावर घडली. कोंढाळी परिसरातील जाम नदी पुलाजवळ ही घटना घडली. ज्वलंत पदार्थांनी भरलेला हा ट्रक भरधाव वेगाने जात असताना पलटला आणि त्याने पेट घेतला.

नागपूर - अमरावती महामार्गवर बर्निंग ट्रकचा थरार

हेही वाचा - नुकासनग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे सरसकट पंचनामे करा - शरद पवार

या ट्रकच्या चालक आणि वाहकाबद्दल अद्याप माहिती मिळाली नसून ट्रकला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न केला जात असल्याची माहिती कोंढाली पोलिसांनी दिली आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली असून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Intro:नागपूर

नागपुर अमरावती महामार्गवर बर्निंग ट्रक चा थरार

नागपूर अमरावती महामार्गावर चालत्या ट्रक ला आग लागल्याची घटना पुढे आली आहे. कोंढाळी परिसरातील
जाम नदी पुलाजवळील ही घटना आहे. कंटेनर ज्वलंत वस्तुनि भरलेला होता आणि भरधाव वेगाने जनारा ट्रक पलटला आणि पेट घेतल्याची महिती आहे. Body:चालक वाहका बद्दल अद्याप माहिती मिळाली नसून आग विजविण्याचं पर्यन्त केला जातोय अशी माहिती कोंढाली पोलिसांनी दिली आहे.महामार्गावर वाहतूक खोळंबली असून वाहनाच्या रांगा लागल्या आहेत
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.