ETV Bharat / state

वाहकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपने 'आपली बस'ला लावला लाखोंचा चुना, स्टार बसच्या तोट्यात वाढ

तिकीट दरात वाढ होऊनंही बसचे उत्पन्न वाढत नव्हते, त्यामुळे मनपाच्या परिवहन विभागाने भरारी पथक नेमले. कंडक्टरच्या व्हॉटस्अॅप ग्रुपमुळे बसच्या तिकीटाचा काळाबाजार होत असल्याचे मनपाच्या लक्षात आले आहे. मनपाच्या आपली बसमध्ये काळाबाजार करण्यासाठी वापरण्यात येणारे २३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

वाहकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपने 'आपली बस'ला लावला लाखोंचा चुना, स्टार बसच्या तोट्यात वाढ
author img

By

Published : May 16, 2019, 9:07 PM IST

नागपूर - महानगरपालिका संचलीत करत असलेल्या स्टार बसला लाखो रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. कंडक्टरनी व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करुन मनपाच्या 'आपली बस'ला लाखो रुपयांचा चुना लावला आहे. बसमध्ये कंडक्टरला मोबाईल वापरण्यास बंदी आहे, तरिही सर्रासपणे मोबाईलचा वापर होतो आहे.

वाहकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपने 'आपली बस'ला लावला लाखोंचा चुना, स्टार बसच्या तोट्यात वाढ

यातूनच व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करुन अनेक कंडक्टर मिळून रोज लाखो रुपयांचा आपली बसला चुना लावत होते. नागपूरकरांची हक्काची आपली बस म्हणजे स्टार बस पण ही बससेवा काही दिवसांपासून तोट्यात आहे. बसचे रोजचे १४ ते १७ लाखांचे उत्पन्न आहे. या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून २२ जानेवारी २०१९ पासून तिकीटाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

तिकीट दरात वाढ होऊनंही बसचे उत्पन्न वाढत नव्हते, त्यामुळे मनपाच्या परिवहन विभागाने भरारी पथक नेमले. कंडक्टरच्या व्हॉटस्अॅप ग्रुपमुळे बसच्या तिकीटाचा काळाबाजार होत असल्याचे मनपाच्या लक्षात आले आहे. मनपाच्या आपली बसमध्ये काळाबाजार करण्यासाठी वापरण्यात येणारे २३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या मोबाईलद्वारे व्हॉटस्अॅपवर होत असलेल्या काळ्याबाजाराची चौकशी सुरु आहे. यात मनपाच्या परिवहन विभागातील आणखी काही मासे अडकण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Intro:कंडक्टरच्या व्हॉटस्अँप टोळीमुळे मनपाचं मोठं नुकसान

व्हॉटस्अँप ग्रुप मध्ये रोज साधारण तीन लाखांचा लागतो चुना

नागपूर महानगरपालीका संचालीत करित असलेल्या स्टार बसला लाखो रुपयांचा चुना लावण्यात आलाय. कंडक्टरने व्हॉटस्अँप ग्रुप तयार करुन मनपाच्या आपली बसला हा लाखो रुपयांचा चुना लावलाय. बसमध्ये कंडक्टरला मोबाईल वापरण्यास बंदी आहे तरिही सर्रासपणे मोबाईलचा वापर होतोय. यातूनच व्हॉटस्अँप ग्रुप तयार करुन अनेक कंडक्टर मिळून रोज लाखो रुपयांचा आपली
बसला चुना लावत होते. नागपूरकरांची हक्काची आपली बस म्हणजे स्टार बस पण ही बससेवा गेल्या
काही दिवसांपासून तोट्यात आहेत.बसचं रोज १४ ते १७ लाखांचं उत्पन्न आहे. या उत्पन्नात वाढ व्हावी
म्हणून २२ जानेवारी २०१९ पासून तिकीटाच्या दरात वाढ करण्यात आलीय.Body:पण तिकीट दरात वाढ होऊनंही बसचं उत्पन्न वाढत नव्हतं, त्यामुळे मनपाच्या परिवहन विभागानं भरारी पथक नेमले, कंडक्टरच्या व्हॉटस्अँप ग्रुपमुळे
बसच्या तिकीटाचा काळाबाजार होत असल्याचं मनपाच्या लक्षात आलंय मनपाच्या आपली बसमध्ये काळाबाजार करण्यासाठी वापरण्यात येणारे २३ मोबाईल
जप्त करण्यात आलेय. या मोबाईलद्वारे व्हॉटस्अँपवर होत असलेल्या काळ्याबाजाराची चौकशी सुरु झालीय. यात मनपाच्या परिवहन विभागातील आणखी
काही मासे अडकण्याची शक्यताही वर्तवली जातेय.

बाईट- बंटी कुकडे, परिवहन सभापती, मनपा, नागपूरConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.