ETV Bharat / state

चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर विद्यार्थांचा जल्लोष - ईटीव्ही

इसरो सोबतच देशाचा महत्वाकांक्षी चांद्रयान-2 चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर नागपूरातील कुर्वेज न्यू मॉडेल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आहे.

चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर विद्यार्थांचा जल्लोष
author img

By

Published : Jul 23, 2019, 10:25 AM IST

Updated : Jul 23, 2019, 2:17 PM IST

नागपूर - इसरो सोबतच देशाचा महत्वाकांक्षी चांद्रयान-2 चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर शहरातील कुर्वेज न्यू मॉडेल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आहे. विद्यार्थ्यांनी यावेळी 'ईटीव्ही'सोबत खास बातचीत केली.

चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर विद्यार्थांचा जल्लोष

चांद्रयान-2 च्या निमित्याने भारताने पुन्हा एकदा चंद्रावर तिरंगा झळकावला आहे. भारताच्या या यशाने चंद्रावरील अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे. या सोबतच इसरो आणि भारताने आपले कर्तृत्व देखील सिद्ध केल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

Intro:इसरो सोबतच देशाचा महत्वाकांक्षी चंद्रयान 2 चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर नागपुरातील कुर्वेज न्यू मॉडेल पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनि भारताच्या भरीव यशावर जल्लोष केला आहे...या विद्यार्थ्यांन सोबत आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी खास बातचीत केली
121

Body:चंद्रयान 2 च्या निमित्याने भारताने पुन्हा एकदा चंद्रावर तिरंगा झळकावला आहे....भारताच्या या यशाने चंद्रावरील अनेक रहश्यांचा उलघड होणार आहे....या सोबतच इसरो आणि भारताने आपले कर्तृत्व देखिल सिद्ध केल्याची भावना विद्यार्थीनि व्यक्त केली आहे
121

Conclusion:
Last Updated : Jul 23, 2019, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.