ETV Bharat / state

Tata Investment In Mihan : 'टाटा' उद्योग मिहानमध्ये गुंतवणूक करणार; टाटा सन्सच्या अध्यक्षांचे गडकरींना पत्रातून आश्वासन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः या संपूर्ण प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रसेकरन यांना एक पत्र (Tata Sons chairman assured letter to Nitin Gadkari) लिहिले होते. (Tata Company Nagpur Mihan Investments) नटराजन चंद्रसेकरन यांनी गडकरींच्या पत्राला उत्तर दिले असून ते नागपूरसह विदर्भाला दिलासादायक देणारे आहे. टाटा समूह मिहानमध्ये गुंतवणुकीस (Tata Investment Nagpur Mihan) तयार असल्याचे टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रसेकरन पत्रात नमूद केले आहे. (Tata company will set up factory in Mihan)

author img

By

Published : Nov 1, 2022, 7:13 PM IST

Tata Investment In Mihan
'टाटा' उद्योग मिहानमध्ये गुंतवणूक करणार

नागपूर: नागपूरच्या 'मिहान सेझ' मध्ये येऊ घातलेला 'टाटा एअरबस' प्रकल्प गुजरात राज्यात गेला. यावरून विरोधकांनी अक्षरशः राण उठवले आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे टाटाचा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप होत आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात नवा ट्विट्स आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः या संपूर्ण प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रसेकरन यांना एक पत्र (Tata Sons chairman assured letter to Nitin Gadkari) लिहिले होते. (Tata Company Nagpur Mihan Investments) नटराजन चंद्रसेकरन यांनी गडकरींच्या पत्राला उत्तर दिले असून ते नागपूरसह विदर्भाला दिलासादायक देणारे आहे. टाटा समूह मिहानमध्ये गुंतवणुकीस (Tata Investment Nagpur Mihan) तयार असल्याचे टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रसेकरन पत्रात नमूद केले आहे. (Tata company will set up factory in Mihan)

Tata Company letter to Nitin Gadkari
टाटा कंपनीने गडकरींना पाठविलेले पत्र

मिहान सेझमध्ये गुंतवणुकीची संधी - मिहान सेझ माध्य भारतातील सर्वात उपयुक्त स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून विकसित होत आहे. मिहान सेझमध्ये टाटा उद्योग समूहाला गुंतवणूक करण्याची मोठी संधी असल्याचं पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रसेकरन यांना पत्र पाठवले होते. मिहानला रस्ते महामार्ग,रेल्वे,विमानसेवा कनेक्टिव्हिटी उपलब्ध असल्याचा दाखल त्यांनी दिला होता.

टाटा सन्सची एक टीम मिहानचा सर्व्हे करणार : मिहानमध्ये उद्योग पायाभरणीच्या संधीबाबत विदर्भ इकोनाॅमिक डेव्हलपमेंट काऊंसिल(वेद) ने एक आराखडा तयार केला आहे. लवकरच टाटा सन्सची एक टीम नागपूरच्या मिहान येथे उद्योग विस्ताराच्या संदर्भात सर्व्हे करेल असे टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन यांनी पत्रात सांगतिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.