ETV Bharat / state

देशाला पंतप्रधान म्हणून मोदींची गरज तितकीच खासदार म्हणून गडकरींची - सुषमा स्वराज - election

एकीकडे पंतप्रधान मोदी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देतात दुसरीकडे काँग्रेसचे लोक त्यांच्यासोबत संवाद साधून विकल्प काढण्यास सांगतात. चौकीदार आणि राजघराण्यामध्ये हा फरक आहे, असा आरोप सुषमा स्वराज यांनी केला.

सुषमा स्वराज
author img

By

Published : Apr 3, 2019, 11:44 AM IST

नागपूर - देशाला जितकी गरज पंतप्रधान म्हणून मोदींची आहेत, तितकीच गरज केंद्रातील महत्वाचे खासदार म्हणून गडकरींची आहे. यासाठी नितीन गडकरी यांना खासदार बनवा आणि मोदींना पंतप्रधान बनवा. त्यांची ही जोडी अशीच ठेवा असे आवाहन परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. नागपुरात भाजपतर्फे आयोजित महिला संमेलनात त्या बोलत होत्या.

एकीकडे पंतप्रधान मोदी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देतात दुसरीकडे काँग्रेसचे लोक त्यांच्यासोबत संवाद साधून विकल्प काढण्यास सांगतात. चौकीदार आणि राजघराण्यामध्ये हा फरक आहे, असा आरोप सुषमा स्वराज यांनी केला.

नितीन गडकरी यांचे कार्य संपूर्ण देशभरात आहे. रस्त्यांच्या विकासासोबत त्याच्या जल मार्गातील कार्य देखील विकासात्मक असल्याचे स्वराज म्हणाल्या.

Intro:एकीकडे पंतप्रधान मोदी आतांकवाद्याना प्रत्युत्तर देतात आणि काँग्रेस ची लोक आतंकवादि घटने नंतर त्याच्या सोबत संवाद साधून विकल्प काढण्यास सांगतात हा फरक आहे चौकीदार आणि राजघराण्यातील मुलां मध्ये आहे असा आरोप सुषमा स्वराज यांनी काँग्रेस वर केलाय नितीन गडकरी यांचं कार्य संपूर्ण देशभरात आहे रस्त्यांच्या विकासा सोबत त्याच्या जल मार्गातील कार्य देखील विकासात्मक आहे.

Body:देशाला जितकी गरज पंतप्रधान म्हनून मोदींची आहेत तितकीच गरज केंद्रातील महत्वाचे खासदार म्हणून गडकरिंची आहे म्हणून नितीन गडकरींन खासदार बनवा आणि मोदींना पंत प्रधान बनवा आणि त्यांची ही जोडी नियमित बनवून ठेवा अस मत विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केलय नागपुरात भाजप तर्फे आयोजित महिला संमेलनात त्या बोलत होत्या

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.