ETV Bharat / state

देवतारी त्याला कोण मारी; डोक्यात आरपार सळई घुसूनही...

नागपूरमध्ये विहिरीचे काम करत असताना संजय बाहे या मजुराच्या डोक्यात एक सळई आरपार गेली.

डोक्यात आरपार सळई घुसूनही...
author img

By

Published : Apr 13, 2019, 1:51 PM IST

नागपूर - लोखंडी सळई जर डोक्यातून आरपार गेली असेल तर माणसाचे जगणे अशक्यच... मात्र देव तारी त्याला कोण मारी, असाच प्रकार नागपुरात बघायला मिळाला आहे. एका रोजंदारीच्या मजुराला डोक्यात आरपार सळई घुसूनही जीवनदान मिळाले आहे.

डोक्यात आरपार सळई घुसूनही...

नागपूरमध्ये विहिरीचे काम करत असताना संजय बाहे या मजुराच्या डोक्यात एक सळई आरपार गेली. यावेळी संजय काम करत असताना तो उभ्या सळईवर पडला. सळई चक्क त्याचा डोक्यात आरपार शिरली. अशा परिस्थितीत माणसाचा जीव वाचणे कठीणच असते. मात्र, या भयावय घटनेत देखील संजयला जीवनदान मिळाल आहे. नागपुरातील प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. प्रमोद गिरी आणि त्यांच्या चमूने शर्तीचे प्रयत्न करुन अडीच तासाच्या शस्त्रक्रियेनंतर मेंदूतून सळई बाहेर काढली आणि बालाघाटच्या मजुरावर खासगी रुग्णालयात यशस्वी उपचार झाले.

Intro:नागपूर

धक्कादायक.....डोक्यात मेंदू छिंन करत आर पार गेली सळाख; यशस्वी शस्त्र क्रियेनि संजयला मिळालं जीवनदान

लोखंडी सळाख जर डोक्यातून आर पार गेली असेल तर व्यक्तीचं जीवंत असणं कठीण असत मात्र देव तारी त्याला कोण मारी. चं जीवंत उदाहरण नागपुरात बघायला मीळालाय एक रोजंदारी च्या मजुराला जीवनदान मिळालंय विहिरीचं काम करत असताना संजय बाहे या मजुराच्या डोक्यात आरपार सळाक गेली.२१ वर्षीय संजय विहिरिच काम करत असताना तो उभ्या सळाखी वर पडला आणि सळाख चक्क त्याचा डोक्यात आर पार शिरली. Body:अश्या परिस्थितीत माणसाचं जिवंत असनच कठीण असत मात्र या भयावय घटनेत देखील संजय ला जीवनदान मिळालय नागपूरातील प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. प्रमोद गिरी आणि त्यांच्या चमूने शर्तीचे प्रयत्न करुन अडीच तासाच्या शस्त्रक्रियेनंतर मेंदूतून सळाख बाहेर काढली आणि बालाघाटच्या मजुरावर खाजगी रुग्णालयात यशस्वी उपचार झालेतConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.