ETV Bharat / state

सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी संघाची रणनीती, 'या' दिग्गज नेत्याकडे सोपविली जबाबदारी - महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण

राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना देशाची राजधानी दिल्ली आणि राज्याची राजधानी मुंबईत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदाशिवाय मानायला तयार नसल्याने महायुती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी भाजपने खास रणणिती आखली आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने सत्तास्थापनेची कोंडी फोडण्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे सोपवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपची 'अवजड' रणनीती, 'या' दिग्गजाकडे सोपविली जबाबदारी
author img

By

Published : Nov 6, 2019, 12:09 PM IST

नागपूर - शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसल्याने, भाजपची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात आली असल्याचे समजते.

राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना देशाची राजधानी दिल्ली आणि राज्याची राजधानी मुंबईत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदाशिवाय मानायला तयार नसल्याने महायुती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी भाजपने खास रणणिती आखली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्तास्थापनेची कोंडी फोडण्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे सोपवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाऊन गडकरी व अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह आणि नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यानंतरच्या घडामोडीमध्ये संघ देखील सक्रिय झाल्याचे दिसते.

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची विचारधारा हिंदुत्ववादी असल्याने गडकरी या सप्ताह संघर्षातून मधला मार्ग शोधतील, अशी आशा संघ आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळे गडकरी सत्तास्थापनेची कोंडी फोडणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना देशाची राजधानी दिल्ली आणि राज्याची राजधानी मुंबईत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....शिवसेना मुख्यमंत्रीपदा शिवाय मानायला तयार नसल्याने महायुती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे,अश्या गंभीर परिस्थितीत हा डेडलॉक तोडण्याची संपूर्ण जबाबदारी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना सोपवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे...
Body:राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्याची जबाबदारी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर सोपवण्यात आली आहे..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही जबाबदारी गडकरींवर सोपवली असल्याचे देखील समोर येत आहे...या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाऊन गडकरी व अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे...या आधी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा आणि नितीन गडकरी यांची भेट घेतली होती....त्यानंतर घडलेल्या घडामोडी मध्ये संघ देखील सक्रिय झाल्याचे दिसायला लागले आहे.... भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची विचारधारा हिंदुत्ववादी असल्याने गडकरी या सप्ताह संघर्षातून मधला मार्ग शोधतील अशी आशा संघ आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना आहे,त्यामुळे गडकरी काय प्रयत्न करतील या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे

टीप- गडकरींचा फोटो वापरावा Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.