ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपुरातील रामगिरी बंगला सज्ज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपुरातील रामगिरी बंगला हा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहे, तर देवगिरी बंगला उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो. आता हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपुरात येणार आहेत. त्यामुळे रामगिरी बंगला त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.

ramgiri bungalow ready for CM uddhav thackeray welcome
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपुरातील रामगिरी बंगला सज्ज
author img

By

Published : Dec 10, 2019, 4:28 PM IST

नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी नागपुरातील शासकीय निवासस्थान असलेला रामगिरी बंगला सज्ज झाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी बदलून नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपुरातील रामगिरी बंगला सज्ज

शहरातील रामगिरी बंगला हा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असतो, तर देवगिरी बंगला उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्री आणि इतर ६ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, अद्यापही खातेवाटप झालेले नाही. तसेच मंत्रीमंडळाचा विस्तारही झालेला नाही. त्यामुळे इतर मंत्र्यांना बंगले मिळाले नाही. मात्र, मुख्यमंत्री ठाकरेंच्या स्वागतासाठी रामगिरी बंगला सज्ज झाला आहे. येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या काळात मुख्यमंत्र्यांचा मुक्काम याच बंगल्यावर असणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने देखील या बंगल्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.

हे वाचलं का? - थरारक... शेकडोंच्या डोळ्यादेखत एका प्रेमाचा करुण अंत

Intro:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नागपुरातील शासकीय निवासस्थान असलेला रामगिरी बंगला स्वागतासाठी सज्ज झाला आहे...माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी बदलून नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे...अधिवेशना दरम्यान उद्धव ठाकरे यांचा मुक्काम रामगिरी वरच असणार आहे,त्यामुळे रामगिरी बंगल्यावर लगबग वाढल्याचे बघायला मिळत आहेBody:नागपुरातील रामगिरी व देवगिरी या शासकीय बंगल्यांन खास महत्व आहे... रामगिरी हा मुख्यमंत्री यांचे तर देवगिरी हा उपमुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान... राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे महाविकास अघडीचे सरकार अस्तित्वात आले आहे.. मुख्यमंत्र्यांसह 6 मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी खातेवाटप झाले नाही व मंत्रिमंडळाचा विस्तारही शिल्लक आहे..ज्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे त्यांना खाते वाटप झाले झाल्याने मंत्र्यांना योग्यतेनुसार बंगले मिळायचे आहे,मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रामगिरी बंगला मात्र स्वागतासाठी सज्ज झाला आहे...माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी काढण्यात आली असून नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे..बागल्या समोर कशी तयारी सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी

Walkthrough
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.