ETV Bharat / state

रामण विज्ञान केंद्र शास्त्रज्ञाचे नाव असलेले भारतातील एकमेव केंद्र

author img

By

Published : Mar 1, 2019, 3:55 PM IST

डॉ. सी. व्ही रामन यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल १९५४ मध्ये त्यांना भारतीय सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच ते १९३० साली नोबेल पुरस्कार विजेते होते.

रामन विज्ञान केंद्र

नागपूर - शहरातील 'रामन विज्ञान केंद्र' शास्त्रज्ञाचे नाव असलेले भारतातील एकमेव केंद्र आहे. येथे लहान मुलांसाठी विज्ञानासंबंधी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. डॉ. सी.व्ही रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ मध्ये रामण परिणामांचा शोध लावला. तेव्हापासून भारतात २८ फेब्रवारीला 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा करण्यात येतो.

गेल्या काही वर्षांपासून भारताने विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये फार मोठी भरारी घेतली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाच वेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडले आणि एक विश्वविक्रम तयार केला. २१ वे शतक हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे.

Intro:आपण विज्ञान व तंत्रज्ञानावर इतके अवलंबून आहोत की, सकाळी उठल्यापासून होणारा गजर म्हणजेच आपली घड्याळ हे एक छोट्या विज्ञानाचं उदाहरण आहे आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या ही एका छोट्या मशीन मुळे आपण सुरळीत पूर्ण करतात म्हणजेच आपण विज्ञानाशी जोडलेले आहे.आज दिनांक २८ फेब्रुवारीला सण १९२८ मध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी रमण परिणामांचा शोध लावला आणि तेव्हापासूनच हा २८ फेब्रुवारी दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

Body:गेल्या काही वर्षांपासून भारताने विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये फार मोठी भरारी घेतली आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाच वेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडले आणि एक विश्वविक्रम तयार केला २१वे शतक हे माहिती व तंत्रज्ञानाचे मानले जात आहे विज्ञानाने खूप वेगाने प्रगती केलेली आहे नवनवीन यंत्रणे तंत्रज्ञान हे विज्ञान व तंत्रज्ञानामुळेच शक्य होत आहे.
बाईट- एन. रामदास अय्यर
प्रकल्प प्रमुख
रमन विज्ञान केंद्र,
नागपूर

Conclusion:डॉ. सी व्ही रमण यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल १९५४ मध्ये त्यांना भारतीय सर्वोच्च भारत रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तसेच १९८६ पासून २८फरवरी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो भारतातील एकमेव नागपुरातील विज्ञान केंद्राला देखील डॉक्टर सी व्ही रमण यांचे नाव प्रदान करण्यात आलेले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.