ETV Bharat / state

Ragging in Medical College: मेडिकल कॉलेजमध्ये सीनिअरकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग, सहा विद्यार्थ्यांची ‘इंटर्नशिप’ रद्द - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर

Ragging in Medical Collage: नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात Government Medical College of Nagpur सीनिअरकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाविद्यालयाने सहा विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द केली आहे. internship of six students canceled

Ragging in Medical Collage
डिकल कॉलेजमध्ये सीनिअरकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग, सहा विद्यार्थ्यांची ‘इंटर्नशिप’ रद्द
author img

By

Published : Nov 30, 2022, 12:41 PM IST

नागपूर: Ragging in Medical College: नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय म्हणजेच मेडिकल कॉलेजमध्ये Government Medical College of Nagpur सीनिअरकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग झाल्याची अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मेडिकल प्रशासनाने सहा इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई केली आहे. internship of six students canceled

रॅगिंग झालेला ज्युनियर विद्यार्थी एमबीबीएस प्रथम वर्षाचा आहे. तर रॅगिंग केल्याचा आरोप असलेले सहा विद्यार्थी एमबीबीएसचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर इंटर्नशीप करणारे आहेत.

काही दिवसांपूर्वी रॅगिंगचा प्रकार घडल्यानंतर पीडित विद्यार्थ्यांनी घटनेची तक्रार आणि पुराव्यानिशी सेन्ट्रल रॅगिंग समिती केली होती. सेंट्रल रॅगिंग कमिटी कडून महाविद्यालय प्रशासनासोबत या संपूर्ण घटेनचा पाठपुरावा केल्यानंतर रॅगिंगचा आरोप असलेल्या सहा विद्यार्थ्यांची ‘इंटर्नशिप’ रद्द करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.