नागपूर - 'महाविकास आघाडी' सरकारच्या विरोधात जिल्ह्यातील हिंगणा येथे महानिषेध मोर्चा काढण्यात आला. हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.
नागपुरात राज्य सरकारच्या विरोधात पहिला मोर्चा - Protest rally against newly form government
'महाविकास आघाडी' सरकारच्या विरोधात जिल्ह्यातील हिंगणा येथे महानिषेध मोर्चा काढण्यात आला. हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.
नागपूरच्या हिंगण्यात राज्य सरकारच्या विरोधात पहिला मोर्चा
नागपूर - 'महाविकास आघाडी' सरकारच्या विरोधात जिल्ह्यातील हिंगणा येथे महानिषेध मोर्चा काढण्यात आला. हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.
Intro:महा"विकास विरोधी " सरकारच्या विरोधात नागपुर जिल्ह्याच्या हिंगणा येथे महा" निषेध मोर्चा " काढण्यात आला....हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात का मोर्चा काढण्यात आला होताBody:राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आठवडा पेक्षा जास्त काळ उलटला आहे,मात्र अद्यापही मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नाही,तर मंत्रिमंडळाचा विस्तारही रखडला असल्याने अनेक मतदार संघाचे कामे रखडली आहेत....गेल्या सरकारच्या काळात मजुरीच्या अंतिम प्रक्रियेत असलेल्या कामांना या सरकार मध्ये मंजुरी मिळेल अशी आशा असताना या उलट हे सरकार सुरू असलेल्या कामांना स्थगिती देत असल्यानेच भाजप आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील लोकांना सोबत घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला...जनतेच्या हिताच्या विकासकामांना आपल्या स्वार्थासाठी स्थगिती देणाऱ्या या सरकारला जनताच आता उत्तर विचारणार असल्याचे समीर मेघे म्हणाले आहेत Conclusion:null