ETV Bharat / state

भारताकडे अंतराळ क्षेत्राचे नेतृत्व करण्याची क्षमता - प्राध्यापक सुरेश चोपणे - अंतराळ

चांद्रयान 2 मोहिमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. ही मोहीम यशस्वी होते की नाही, अशी शंका व्यक्त होत असतानाच इस्रोने अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली.

भारताकडे अंतराळ क्षेत्राचे नेतृत्व करण्याची क्षमता - प्राध्यापक सुरेश चोपणे
author img

By

Published : Jul 23, 2019, 3:13 PM IST

नागपूर - भारताकडे अंतराळ क्षेत्राचे नेतृत्व करण्याची क्षमता उपलब्ध असल्याचा दावा 'स्काय वॉच' ग्रुपचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केला आहे. चांद्रयान-2 च्या यशस्वी मोहिमेसंदर्भात आमच्या प्रतिनिधीने चोपणे यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.

भारताकडे अंतराळ क्षेत्राचे नेतृत्व करण्याची क्षमता - प्राध्यापक सुरेश चोपणे

चांद्रयान-2 मोहिमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. ही मोहीम यशस्वी होते की नाही, अशी शंका व्यक्त होत असतानाच इस्रोने अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली.

चांद्रयान-2 मोहिमेचे, वैज्ञानिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठे फायदे असल्याचेदेखील स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी म्हटले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारताकडे या क्षेत्रात अचूकता आली असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Intro:भारताकडे अंतराळ क्षेत्राचे नेतृत्व करण्याची क्षमता उपलब्ध असल्याचा दावा स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केलाय....

Body:आजच्या चंद्रयान 2 मोहिमे कडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले होते,ही मोहिम यशस्वी होते के नाही अशी शंका व्यक्त होत असताना आज भारताच्या इसरोने अविश्वसनीय कामगिरी करून दाखवलेली आहे....आजच्या चंद्रयान 2 मोहिमेचे वैज्ञानिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठे फायदे असल्याचे देखील स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश चोपणे म्हणाले आहेत...सर्वात महत्वाचे म्हणजे या क्षेत्रात भारताकडे अचूकता आली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे

महत्वाची सूचना- प्राध्यापक सुरेश चोपणे-अध्यक्ष स्काय वॉच ग्रुप यांचे इंग्रजी आणि मराठी बाईट आहेत ,कृपया नोंद घ्यावि

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.