ETV Bharat / state

गर्भवतीने केली स्वतःची प्रसूती; नागपूर शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - नागपूर जिल्हा रुग्णालय

गर्भवती महिलेला स्वतःच्याच हाताने स्वतःची प्रसूती करावी, लागल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उघडकीस आला आहे. सुकेशनी श्रीकांत चतारे (२३, रा. दुबेनगर, हुडकेश्वर) असे या महिलेचे नाव आहे. रविवारी पहाटे सुकेशनी हिला प्रसुतीच्या वेदना व्हायला लागल्या पण शिफ्टला काम करणारे डॉक्टर झोपेत होते, असे सुकेशनी हिच्या पतीने सांगितले. त्यामुळे तिला स्वतःची प्रसूती स्वतःला करावी लागली.

सुकेशनी श्रीकांत चतारे नवजात बालकासह
author img

By

Published : Jun 3, 2019, 3:18 PM IST

नागपूर - गर्भवती महिलेला स्वतःच्याच हाताने स्वतःची प्रसूती करावी, लागल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उघडकीस आला आहे. सुकेशनी श्रीकांत चतारे (२३, रा. दुबेनगर, हुडकेश्वर) असे या महिलेचे नाव आहे. रविवारी पहाटे सुकेशनी हिला प्रसुतीच्या वेदना व्हायला लागल्या पण शिफ्टला काम करणारे डॉक्टर झोपेत होते, असे सुकेशनी हिच्या पतीने सांगितले. त्यामुळे तिला स्वतःची प्रसूती स्वतःला करावी लागली.

श्रीकांत चतारे महिलेचा पती बोलताना ....

त्यानंतरही शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचरिकांचा निष्काळजीपणा इतक्यावरच थांबला नाही, तर नवजात बाळ आणि आईला खाली फरशीवर झोपवण्यात आले, असे सुकेशनीचे पती श्रीकांत चतारे यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या शहरातील आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार या घटनेने पुढे आला आहे. दरम्यान या घटनेने सामान्य जनतेतून रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.

नागपूर
सुकेशनी श्रीकांत चतारे नवजात बालकासह

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय हे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय आहे. या ठिकणी अशा प्रकारची दुर्देवी घटना घडल्याने आरोग्य सेवेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

Intro:नागपूर तिने स्वतःची प्रसूती स्वतः केली शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार

महिलेला स्वतः च्याच हाताने स्वतःच प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उघडकीस आलाय रविवारी पहाटे सुकेशनी हिला प्रसुतीच्या वेदना व्हायला लागल्या पण शिफ्ट ला काम करणारे डाॅक्टर झोपेत होते असं सुकेशनी हिच्या पतीने सांगितलं त्यामुळे तिला स्वताची प्रसुती करावी लागली. त्यानंतरही शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचरिकांचा निष्काळजीपणा इतक्यावरच थांबला नाही थांबला तर बाळ आणि आईला खाली फरशीवर झोपवण्यात आलं अस सुकेशनी चे पती श्रीकांत चतारे यांनी सांगितलंय Body:मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या शहरातील आरोग्य सेवेचा ढिसाळ कारभार का घटनेने पुढे आलाय नागपुरातील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालय हे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या रुग्णालय आहे आणि या ठिकणी अश्या प्रकारची दुदैवी घटना घडणे आरोग्य सेवेवर प्रश्न चिन्ह निर्माण करतेय

बाईट- श्रीकांत चतारे महिलेचा पती
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.