ETV Bharat / state

अजनी-पुणे एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी व्हीसीव्दारे दाखवला हिरवा झेंडा - train

बहुप्रतिक्षित नागपूर-पुणे हमसफर एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.

नागपूर
author img

By

Published : Feb 16, 2019, 3:50 PM IST

नागपूर - बहुप्रतिक्षित नागपूर-पुणे हमसफर एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी अजनी स्टेशनमध्ये प्रत्यक्षात हजर राहून राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी हिरवा झेंडा दाखवून एक्सप्रेस रवाना केली.

नागपूर-पुणे आणि पुणे-नागपूर या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असल्याने या मार्गांवर अधिक गाड्या धावाव्यात, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावाही केला जात आहे. नागपूर मार्गे पुण्याला जाण्यासाठी मोजक्याच गाड्या असल्याने प्रवाशांना पुण्यापर्यंतचा प्रवास करण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सची मदत घ्यावी लागत होती. आज अजनी-पुणे हमसफर सुरू करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथे आयोजित एका कार्यक्रमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अजनी-पुणे हमसफर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. प्रत्यक्षात अजनी स्टेशनवर हजर राहून राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर शहराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे राज्यसभा खासदार विकास महात्मे यांनी हिरवा झेंडा दाखवत हमसफर एक्सप्रेस रवाना केली. यावेळी स्थानिक आमदार आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

undefined

Intro:बहुप्रतिक्षित अजुनी पुणे वातानुकूलित एक्सप्रेस अखेर सुरू करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथून विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे ट्रेन ला किवी झेंडी दाखवली तर अजनी स्टेशन येथून राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि डॉक्टर विकास महात्मे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले यावेळी नागपूर शहराच्या महापौर नंदा जीच्कर आमदार डॉक्टर मिलिंद माने कृष्णा खोपडे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते

Body:नागपूर पुणे आणि पुणे नागपूर या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असल्याने या मार्गांवर अधिक गाड्या धावाव्यात या मागणी करता गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला जातो नागपूर मार्गे पुण्याला जाण्याकरिता मोजक्याच गाड्या असल्याने प्रवाशांना पुण्यापर्यंतचा प्रवास करण्याकरिता खाजगी ट्रॅव्हल्स ची मदत घ्यावी लागायची आज भाऊ सोडल्या अजनी पुणे हमसफर एक्सप्रेस मुळे नागपूरकरांची मागणी पूर्णत्वास गेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथे आयोजित एका कार्यक्रमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अजनी पुणे हमसफर एक्सप्रेस हिरवी झेंडी दाखवून रवाना केले तर प्रत्यक्षात अजून स्टेशनवर राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर शहराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे राज्यसभा खासदार विकास महात्मे यांनी हिरवी झेंडी दाखवून हमसफर एक्सप्रेस रवाना केली यावेळी स्थानिक आमदार आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.